TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

योगेश सुतार यांना महात्मा जोतीबा फुले जीवन गौरव सन्मान प्रदान

खान्देशातील पहिले जीवनगौरव प्राप्त झालेले चित्रकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 1, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील योगेश सुतार हे ग्रामीण भागातील २४ वर्षापासुन कलाशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. चित्र प्रदर्शन शैक्षणिक उपक्रम,कला विषयक मार्गदर्शन, कला व सांस्कुतिक शिबीर राबविली म्हणून हा त्यांना महात्मा जोतीबा फुले जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन युवा सेना-मविसेचे प्रदेशाध्यक्ष भुषण सुर्यवंशी यांनी केले. तपशिल ज्यूरी सदस्यांनी निवडुन पुरस्कार वितरण मिस युनिव्हर्सल मा.किटॅनो दत्ता (लिडर आफ्रिका) यांच्या हस्ते झाले. नाशिक येथे पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार्थींना आफ्रिकन गॅब्रियल सिल्वा, आयोजक निलेश आंबेडकर इ. मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित केले. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

तरुणांना मार्गदर्शन उपलब्ध करणे तसेच पोलिस प्रशासनास आरोपींचे रेखाचित्र काढुन जनसामान्यांना न्याय मिळवुन देणे असे काम योगेश सुतार यांचे आहे. निर्वाण फाॅऊडेशनच्या वतीने सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी इंडिया बुकमध्ये नोंदणी राज्य तसेच देशभरात अनेक चित्रप्रदर्शन व कला शैक्षणिक, सरकारी कार्यालयात चित्रस्मारकांची कामे केल्याची दखल घेत राज्यातून ठराविक व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यात सुतार यांचा समावेश झाला, हे समस्त खान्देशासाठी अभिानास्पद आहे. यावेळी बोलताना सुतार म्हणाले की, हा सन्मान माझा नसून समाज परिवर्तनासाठी योगदान देणार्‍याला व माझ्या कार्यात सावलीसारखे माझ्या पाठीमागे राहणार्‍या माझे आई-वडील भाऊ व पत्नी तसेच माझ्यावर प्रेम करण्याऱ्या सर्व सहकारी मित्रांचा सन्मान आहे. हा सन्मान माझा नसून खान्देश वासियांचा आहे. आपला नेहमी ऋणी राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
Next Post

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी चार आठवडे लांबणीवर ; लेखी युक्तिवाद सादर करा, ठाकरे-शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरकारपेक्षा वेगळं मत असणं म्हणजे देशद्रोह नाही : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021

जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत ३७ (३) कलम लागू

February 5, 2021

जळगावातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश टेकवानी यांना धमकविल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा

May 26, 2021

झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात दगड घालत केला खून !

January 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group