TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सिंधुदुर्गात मोठी दुर्घटना ; पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्लीजवळ बुडाली, दोन पर्यटकांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेली बोट बुडाली. 20 पर्यटक घेऊन स्कुबा डायव्हिंग करुन परतीच्या मार्गावर असताना समुद्र किनाऱ्यापासून जवळ बोट आली असता बोट बुडाली. यामध्ये दुर्घटनेट दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बोटीमधील सर्व पर्यटक मुंबई आणि पुण्याचे असल्याचे समजते.

जय गजनान नवाच्या बोटीचा स्कुबा डायव्हिंगवरुन समुद्रकिनाऱ्याकडे परतताना अपघात झाला. या अपघातानंतर बोट बुडू लागली असताना किनाऱ्यावरील स्थानिकांबरोबरच तेथे उपस्थित असणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचारी तातडीने हलचाल करुन बोट बुडत असणाऱ्या ठिकाणी बोटींच्या मदतीने पोहोचले. बोटीवरील २० पर्यटकांपैकी १६ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. मात्र दोन जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. मृतांच्या नाका तोंडामध्ये मोठ्याप्रमाणात पाणी गेल्याने गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आहे. अन्य दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे अचानक ही बोट बुडली यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नसली तर पर्यटनाच्या कालावधीमध्ये हा अपघात झाल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पाल्यांच्या शारिरीक मानसिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक : आयुक्त विद्या गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेला भरस्त्यात दोरीने बांधून मारहाण !

May 27, 2022

पश्चिम बंगालमध्ये लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बनर्जींचा फोटो दिसणार

June 4, 2021

वकिलाची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

November 2, 2025

तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या – अशोक जैन

May 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group