TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईडीची मोठी कारवाई : Amway कंपनीची 757 कोटींची मालमत्ता जप्त ; जाणून घ्या..संपूर्ण प्रकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) थेट विक्री करणारी ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या अ‍ॅमवे (Amway) इंडियाची 757 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लाँडरिंग (Money Laundering Case) कायद्यांतर्गत जप्त केली आहे. आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने कंपनीच्या पाच ऑफिसवर छापेमारी केली.

ईडीला तपासादरम्यान आढळले की, अ‍ॅमवे कंपनी नेटवर्क मार्केटींगच्या च्या नावाखाली ‘पिरॅमिड फ्रॉड’ करत होती. कंपनीच्या यादीत आणखी सदस्य जोडून त्यांची कागदावरच विक्री करत असल्याचे तपासात समोर आलं आहे. कंपनीचे सदस्य होऊन लोक श्रीमंत होतील असं सांगत कंपनीकडून मल्टीलेवल मार्केटींग सुरु होती.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

काय म्हणाले ईडीचे अधिकारी?

ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोकांना अ‍ॅमवे कंपनीत सदस्य होण्यास सांगितलं जात होतं. यानंतर सदस्याला कंपनीकडून विकला जाणारा माल घेण्यास सांगितले जाते. जर सदस्याने अधिक सभासद बनवले आणि त्या सदस्यांनी अधिक सभासद झाल्यानंतर वस्तू खरेदी केल्यास त्यांना त्याचे कमिशन मिळेल, असंही सांगितलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीनं आपल्या एजंटना सांगितलं होतं की, ‘आधी विक्री करा आणि मगच वापरा.’ म्हणजेच, जो व्यक्ती या कंपनीचा सदस्य होईल त्याला कंपनीकडून विकल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी कराव्या लागतील.

मल्टीलेवल मार्केटींग हा कंपनीचा मूळ उद्देश

अ‍ॅमवे कंपनीने 2002 – 2022 या कालावधीत आपल्या व्यवसायातून 27,562 कोटी जमा केले आहेत. यापैकी कंपनीनं भारत आणि अमेरिकेतील सदस्य आणि वितरकांना 7588 कोटी रुपयांचं कमिशन दिलं आहे. कंपनीचं संपूर्ण लक्ष लोक सभासद बनून कसे श्रीमंत होऊ शकतात याचा प्रचार करण्यावर आहे. कंपनी उत्पादनांकडे लक्ष देत नाही. मल्टीलेवल मार्केटींग हा कंपनीचा मूळ उद्देश आहे.

काय म्हणाली अ‍ॅमवे कंपनी?

ईडीने केलेल्या कारवाईवर, अ‍ॅमवे इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘ईडीची कारवाई 2011 च्या तपासाशी संबंधित आहे आणि तेव्हापासून आम्ही ईडीला सहकार्य करत आहोत. आम्ही 2011 पासून वेळोवेळी ईडीने मागितलेली सर्व माहिती दिलेली आहे. आम्ही संबंधित सरकारी अधिकारी आणि कायदा अधिकार्‍यांना न्यायिक आणि कायदेशीर निष्कर्षासाठी सहकार्य करत राहू. ग्राहक संरक्षण कायदा नियम, 2021 अंतर्गत डायरेक्ट सेलिंगचा अलीकडेच समावेश केल्यानं उद्योगासाठी आवश्यक कायदेशीर आणि नियामक स्पष्टता आली आहे. आम्ही अ‍ॅमवे इंडियाच्या वतीने भारतातील कायदा आणि तरतुदींचे पालन करण्याचा पुनरुच्चार करतो. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं आम्ही अधिक भाष्य करू शकत नाही.’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

'निवडणुकांपूर्वी दंगली घडविण्याचा कट भाजपने आखलाय' ; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपाची बदनामी करणाऱ्या नागरिक, माध्यम प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

March 9, 2021

जळगाव हादरलं : नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार !

March 10, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार १२ जानेवारी २०२३ !

January 12, 2023

दिल्ली दंगल : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक !

September 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group