TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

जिल्ह्यातून सहा संघाचा होता सहभाग

vijay waghmare by vijay waghmare
June 30, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि.२९ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत पहिल्यादांच जळगाव कॅरम लिग 2025 ही स्पर्धा २८ ते २९ जून दरम्यानम कांताई सभागृह येथे उत्साहात संपन्न झाली. अटीतटीच्या सामान्यांमधून अंतिम विजेता म्हणून अप्पासाहेब लिजेंटस विजयी झालेत.
मकरा चॅलेंजर्स संघाचे मालक यूसूफ मकरा, आयकॉन खेळाडू सय्यद मोहसीन यांना यांना रूपये पंधरा हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. अप्पासाहेब लॅजेंटस हा संघ उपविजेता ठरला त्यांचे संघ मालक अॅड. रविंद्र कुलकर्णी व आयकॉन खेळाडू योगेश धोंगडे यांना रूपये दहा हजार व चषक देऊन सन्मानित केले. तृतीय क्रमांक नशिराबाद लॉयन्स यांनी पटकाला. याप्रसंगी जैन इरिगेशनचेर स्पोर्टस विभागाचे अरविंद देशपांडे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, सर्व संघ मालक सुपडू चौधरी, श्रीकांत पाटील, रेहान सालार, अॅड. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून संदीप दिवे याला सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ टिम म्हणून नशिराबाद लॉयन्स ला गौरविण्यात आले. टायल्स स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल जैन इरिगेशनच्या चषक देऊन विशेष गौरव करण्यात आला.
जिल्ह्यातील एका संघात पाच खेळाडू असे सहा संघ मिळून ३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यासाठी प्रमुख पंच म्हणून पुणे येथील रहिम खान, झोहेब खाटीक-धुळे यांनी काम पाहिले. प्रत्येकी पाच सामने सांघिक झाले. प्रत्येक सामान्यात दोन एकेरी आणि दुहेरी सामने साखळीपद्धती खेळविण्यात आले. सर्व सामने हे चुरशीचे झाले यात चार संघाचे गुण समान होते. त्यामध्ये दोन संघ स्पर्धेतून साखळी सामन्यातील विजयी आणि पराभूत सामन्यांच्या आधारे बाहेर झाले. यामध्ये सालार किंग ८ गुणांसह उपांत्य फेरीत दाखल झाले त्यांच्या सोबत नशिराबाद लायन्स ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावरून दाखल झाले. मकरा चॅलेंजर्स आणि अप्पासाहेब लॅजेंटस यांनी अनुक्रमे तीसरे व चौथे स्थान पटकावून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्या फेरीच्या प्रथम सामन्यात सालार किंग विरूद्ध अप्पासाहेब लॅजेंटस यांच्यातील सामन्यांमध्ये अप्पासाहेब लॅजेंटस् यांनी २-१ ने विजयीश्री खेचून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नशिराबाद लॉयन्स विरूद्ध मकरा चॅलेंजर्स यांच्यात लढत झाली. त्यात मकरा चॅलेंजर्स (२-१) यांनी विजय प्राप्त केला. अंतिम सामना अप्पासाहेब लॅजेंटस विरूद्ध मकरा चॅलेंजर्स यांच्यात रंगला. त्यांच्यात मकरा चॅलेंजर्स (२-१) विजयी झाले. अतितटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम दोन गेम मध्ये बरोबरी झाल्यानंतर सय्यद मोहसीन यांनी तिसऱ्या गेममध्ये निर्णायक विजय मिळवित या पहिल्या कॅरम लिग स्पर्धेचे विजेते पद पटकाविले. विजयी व उपविजयी संघाच्या खेळाडूंचे कौतूक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले आहे. सूत्रसंचालन गणेश लोडते यांनी केले. यशस्वीतेसाठी सय्यद मोहसीन, मोहम्मद फजल, हबीब शेख यांच्या जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन – जळगाव पहिल्यांदाच झालेल्या कॅरम लिग स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघासोबत अरविंद देशपांडे, मंजूर खान, मान्यवर

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर-पहूर रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात ; दोन ठार, दोन गंभीर !

August 4, 2023

बीएचआर घोटाळा : पैशाअभावी उपचार न झाल्याने पत्नीला अपंगत्व; पण आता तुमच्यावर विश्वास ; ठेवीदारांचे नवटके मॅडमांना भावनिक पत्र !

July 3, 2021

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026

फोन हॅक झाला आहे की नाही हे कसे ओळखाल ?, जाणून घ्या डिव्हाइसमधील ‘हे’ ५ बदल

July 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group