TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : जाऊन घ्या…’मविआ’ प्रणीत ‘शेतकरी’ पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची यादी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2023
in कृषी, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आज माघारीचा अंतिम दिवस होता. त्यानंतर महाविकास आघाडी प्रणीत ‘शेतकरी’ पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची यादी समोर आली आहे.

प्रकाश भगवान महाजन (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), सुरेश सीताराम चौधरी (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), रघुनाथ धुडकू पाटील (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), गिरीश दिनकर पाटील (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), सुरेश बळीराम पाटील (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), रंगराव दोधू पाटील (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), किशोर प्रताप पाटील (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), रमेश माणिक पाटील (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण, इमाव), उषाबाई शिवाजी पाटील (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण, महिला राखीव), मंगलबाई राजेंद्र पाटील (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण, महिला राखीव), दिलीप उत्तमराव धनगरसोसायटी मतदार संघ वि.जा./ भ.ज.), रवींद्र भिलाजी पाटील (ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण), हेमंत आधार पाटील (ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण), गोरखनाथ संतोष सोनवणे (ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण,अ. जाती / जमाती), शारदा भागवत पाटील (आर्थिक दृष्टया दुर्बल घटक), सुनील घनश्याम सोनार (व्यापारी मतदार संघ), प्रकाश लक्ष्मण येवले (व्यापारी मतदार संघ), पितांबर महारु पाटील (हमाल व मापाडी मतदार संघ). दरम्यान, या पॅनलने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ‘कपबशी’ हे चिन्ह मागितले आहे.

READ ALSO

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
Next Post

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला ; 5 जवान शहीद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन ; मलिकांच्या आरोपानंतर फडणवीसांचे प्रत्त्युत्तर

November 1, 2021

रोटरी क्लब आॕफ जळगाव सेंट्रलच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ वाटप !

November 13, 2020

खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे : शरद पवार

October 19, 2020

सदगुरू इंडस्ट्रीज परिसरातून गावठी पिस्तुलासह एका अटक; भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल !

September 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group