TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोवंश चोरी करणार्‍या टोळीतील एकाला अटक ; अकोला एलसीबीची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (प्रतिनिधी) अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून गोवंश चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला अटक करून एकुण त्याच्याकडून २ लाख २० हजाराच्या मुद्देमालसह अटक केली आहे. मोहम्मद कासीफ मोहम्मद रफीक (वय २५ वर्ष, रा. प्रिंस चौक, खदान अकोला), असे संशयित आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. नि. शंकर शेळके यांनी गणेशोत्सवनिमित्त अकोला शहर व परिसरात प्रभावीपणे पेट्रोलिंग करण्याबाबत पथकाला आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पेट्रोलिंग करणा-या पथकाला गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, गोवंश चोरी करून एकजण जात आहे. त्यानुसार अकोला एलसीबीच्या पथकाने शिवर टी. पॉईंट जवळ अकोला येथे नाकाबंदी करत आरोपी नामे मोहम्मद कासीफ मोहम्मद रफीक याला पांढ-या रंगाची टाटा व्हिस्टा गाडी (क्र. एम. एच. २४ व्हि. १९०१) सह पकडले. वाहनामध्ये एक गोवंश अमानुषपणे निर्दयतेने कोंबून आणतांना मिळून आले. संशयित आरोपीकडून २० हजार रुपये किंमतीचे गोवंश आणि गाय चोरी करण्याकरिता वापरण्यात आलेली २ लाख रुपये किंमतीचे टाटा व्हिस्टा वाहन असा एकुण २ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे. बोरगांव मंजु यांच्या ताब्यात पुढील कारवाई करण्याकरिता दिला आहे. दरम्यान, गोवंश चोरी करणार्‍या टोळीतील मोहम्मद कासीफ हा एक प्रमुख मोहरा असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षकसंदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप.नि.गोपाल जाधव, ए.एस.आय.दशरत बोरकर, पोहेकॉ फिरोज खान, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, ना. पो. कॉ. खुशाल नेमाडे, पो.कॉ आकाश मानकर, पो. कॉ. धिरज वानखडे, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, अन्सार अहेमद, लिलाधर खंडारे, स्वप्नील खेडकर, स्वप्निल चौधरी, पो. कॉ. चालक प्रशांत लोखंडे यांनी केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

अकोला एलसीबीकडून चारचाकी व दुचाकी लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; नागपूरमधून दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२४ !

October 21, 2024

धरणगावात निष्ठावान शिवसैनिकाची आत्महत्या

October 3, 2021

बीएचआर घोटाळा : झंवरच्या पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी मांडले १० मुद्दे !

August 11, 2021

भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक ; वडिलांच्या तेराव्या दिवशीच मुलाने गमावला जीव !

December 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group