TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाजार समितीला सर्वोपतरी मदत करणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री ना. पाटील यांनी बाजार समितीला सर्वोपतरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. कमी वेळात बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रशासक मंडळाने केलेल्या कामाचे मान्यवरांनी कौतुक केले. समितीमार्फत लवकरच पातोंडा येथे पेट्रोल पंप सुरू होणार आहे. गाळण चाळण प्रकल्पाला गती देऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

शेतकऱ्यांचा शेतमाल साठवता यावा यासाठी कोल्ड स्टोरेज च्या उभारणीची गरज त्यासाठी मदतीची अपेक्षा मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी मांडली. आमदार अनिल पाटील यांच बाजार समितीवर विशेष प्रेम आहे येणाऱ्या काळात विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याच्या नियोजनाकडे प्रशासक मंडळाने लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, प्रशासक विजय पाटील, प्रा. सुरेश पाटील, संभाजी पाटील, बी.के.सूर्यवंशी, माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, प्रा.शाम पाटील, महेश देशमुख तसेच समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
Next Post

आशासेविकांचे प्रशिक्षणाअभावी वेतन रखडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज ३५ कोरोनाबाधित, ४१ झाले बरे ; ३ तालुके निरंक !

January 6, 2021

दुचाकीच्या डिक्कीतून व्यावसायिकाच्या पैशांसह साहित्य नेले चोरुन

May 6, 2025

रोज ४०० रुपये गुंतवा, एक कोटी मिळवा ; पोस्टाच्या ‘या’ भन्नाट स्किममध्ये करा गुंतवणूक !

December 25, 2021

घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

July 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group