TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनलचा ठरला फॉर्मुला ; आज होणार अधिकृत घोषणा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चीत झाला असून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चीत झाला आहे. तसेच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलीये.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार ११ ऑक्टोबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात होऊ शकते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेतील सभागृहात कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहने आणि विश्रामगृह सहकार विभागाकडून अधिग्रहीत करण्यात आले आहे. बँकेच्या सभागृहातील कार्यालयात निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

दरम्यान, एकीकडे निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असतांना दुसरीकडे सर्वपक्षीय पॅनलसाठीच्या घडामोडी वेगवान झाल्या आहेत. यासाठी काल अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर समितीची बैठक पार पडली. बैठक सुरू असतांनाच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आगामी निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला जाहीर केला. यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी सात जागा मिळणार असून शिवसेनेला पाच आणि काँग्रेसला दोन जागा देण्यावर मतैक्य झाल्याची माहिती ना. पाटील यांनी दिली आहे. या फॉर्म्युल्याबाबत प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन याबाबत आज अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

वैद्यकीय तपासण्यांच्या आधारेच खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र ; वैद्यकीय अधिकाऱ्याचा दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक ; ‘शिवतीर्थ’ बाहेर सुरक्षेत वाढ

May 3, 2022

चिंताजनक ! लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही जिल्हाधिकारी ‘कोरोना पॉझिटिव्ह’ !

March 12, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १२ मे २०२३ !

May 12, 2023

जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु

March 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group