TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला ; 5 जवान शहीद !

दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केल्याचा संशय ; 'PAFF'ने घेतली हल्ल्याची जबाबदारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2023
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पुंछ (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत मोठा हल्ला केला आहे. ग्रेनेडने जोरदार हल्ला केल्यामुळे वाहनाला भीषण आग लागली. यात पाच जवान शहीद झाले आहेत.

जम्मू-कश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील भीमबेर गल्ली आणि पुँछदरम्यान सैन्याच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत. गोळीबारादरम्यान ट्रकला आग लागली. त्यामुळे दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केल्याचाही संशय आहे. तर दहशतवादी संघटना जैश समर्थित PAFF म्हणजेच पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट म्हणजेच PAFF ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद समर्थित दहशतवादी संघटना आहे.

READ ALSO

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या भागात दहशतवादविरोधी कारवाईसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान या घटनेत शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर जोरदार पावसामुळे दृश्यमानता कमी होती. याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. शहीद झालेले पाच जवान दहशतवादविरोधी मोहिमेसाठी तैनात असल्याची माहिती सैन्यामार्फत समोर येत आहे.

घटनास्थळावरून पाच जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. परंतू इतर जवानांचा शोध लागू शकला नाही, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा दहशतवादी हल्ला पुंछमधील भाटा धुरियन भागातील महामार्गावर झाला आहे. सुरुवातीला वीज पडल्याने हा स्फोट झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, हा दहशतवादी हल्ला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

धरणगाव पी.आर.हायस्कूलचे शिक्षक बापू शिरसाठ यांना पीएचडी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. नितु पाटील यांच्या औषध पत्रकावर गिरीश महाजन यांची कौतुकाची थाप !

January 17, 2021

खरीप हंगाम 2025 आढावा बैठक – कृषी स्टॉल्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2025

आहुजा नगर परिसरात लोकसहभागातून 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण !

September 11, 2023

धक्कादायक : शेंदुर्णीत दाम्पत्याचे विषप्राशन ; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर !

October 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group