TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तलाठी परीक्षेत गैरव्यवहार भोवला ; जळगावात तिघा परीक्षार्थींविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून शासनाच्या महसूल विभागातर्गत तलाठी (गट क) पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये राजेश रामभाऊ गेठे (रा. अमरावती), भुषण रघुनाथ पाटील (रा. गोताणे, जि. धुळे) व भागवत जनार्दन परिहार (रा. अंजरवाडी, ता. चिखली, जि. बुलढाणा) या तिघांनी संगणकीय गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडले ?
शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट क) संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरतीसाठी पुणे येथील जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जाहीरात प्रसित्र करण्यात आली होती. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तलाठी सवर्गातील रिक्त पदांचा समावेश होता. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. दि. १२ मार्च रोजी पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मेलवर पाठविण्यात आलेला होता. यामध्ये राजेश गेठे, भुषण पाटील व भागवत परिहार या उमेदवारांच्या नावापुढे स्टार मार्क करुन त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्यानंतर दि. १४ मार्च रोजी या निकालाची यादी सर्वांसाठी प्रसिद्ध करणयात आली होती, तर यातील उमेदवारांना दि. २२ मार्च रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले होते.

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीतून प्रकार उघडकीस !
जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या यादीमध्ये तिघ उमेदवारांच्या नावापुढे शेरा मारण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तिघ उमेदवारांची परीक्षेमध्ये त्यांनी काय गैरप्रकार केला, कोणत्या अवैध मार्गाचा अवलंब करुन प्रश्नपत्रिका सोडविली, अशी विचारपुस केली.

कमी वेळात सोडवली प्रश्नपत्रिका !
पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून त्या तीन संशयित उमेदवारांचा परीक्षा देतेवेळी ऑडीट लॉग ऍनालिसीस रिपोर्ट प्राप्त झाला होता, त्यानुसार या उमेदवारांनी परीक्षा केंद्रामध्ये प्रश्नपत्रिका संगणकावर किती वेळात किती प्रश्न सोडवले याची तपासणी केली. यामध्ये त्या तिघांनी सामान्यपणे उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या कालावधी लागतो, त्यावरुन तिघांनी अन्य संगणकीय गैरमार्गाचा वापर केल्याचा संशय चौकशीतून समोर आला आहे. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली जात होती. याबाबत पुढील प्राथमिक चौकशीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 1 एप्रिल 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भर पावसात चोपडा तालुक्यातील माचल्या गावात पाण्याची टंचाई

August 6, 2024

दिव्यांगांना मदत करणे ही परमेश्‍वरी सेवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

July 27, 2021

शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार देणे फसवणूक नाही ; उच्च न्यायालयाकडून प्रियकाराची निर्दोष मुक्तता !

December 21, 2021

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची… ; निराश समर्थकांना पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन !

June 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group