TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 1 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुमचे उत्पन्न वाढेल. आज तुमचे मनोबल उत्तम राहणार आहे. आपल्यावर असणारा ताण कमी होईल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. व्यवसायात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. प्रवास सुखकर होतील. चिंता कमी होणार आहेत. कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतर्क राहावं लागेल, विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात.

वृषभ : व्यवसायात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल.आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. मनोबल कमी असल्याने कामात लक्ष लागणार नाही. तुमच्या तब्येतीच्या काही कुरबुरी असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आज आपल्याला कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आज ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : आजचा दिवस उत्पन्नात वाढ करणारा ठरेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्यावर असणारी ताण कमी होईल. तुमच्या मुलांकडून काही निराशाजनक माहिती मिळू शकते. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. आपले आरोग्य उत्तम राहणार आहे.कामानिमित्त प्रवासाचा योग बनेल. काही लोकांना मालमत्तेशी संबंधित वादातून दिलासा मिळेल. रिअल इस्टेटमध्ये विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील

कर्क : आज तुम्ही चांगले पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक बाबतीत आपल्याला काळजी सतावणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास ते तुमच्यासाठी इष्ट राहील. तुम्ही आपली मते इतराना पटवून देण्यात कमी पडाल. मानसिक अस्वस्थता राहील. आज तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल.

सिंह : दिवसातील बराचसा काळ मुलांच्या करिअरबद्दल चिंतेत जाईल. तुम्ही आपल्या मुलामुलींकरिता व प्रियजनाकरिता वेळ देऊ शकणार आहात. आपल्यावर असणारी जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणार आहात. आज अनेक मुद्द्यांवर तुम्हाला घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींश चर्चा करावी लागेल. कामे यशस्वी होणार आहात. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, पण पैशांची बचत करण्यावर भर द्या.

कन्या : आजचा दिवस त्रासदायक असणार आहे. तुम्हाला आज आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहता येणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. अपेक्षित लाभ न मिळाल्याने तुम्ही थोडे निराश होऊ शकता. आजचा दिवस आपल्याला अनेक कामाकरिता अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील. काही लोकांना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

तुळ : आजचा दिवस मध्यम फलदायक ठरणार आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. घराची दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूल संधी लाभणार आहे. प्रसिद्धी मिळेल. प्रवास सुखकर होतील. आज तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील.

वृश्चिक : आजचा दिवस खूप फलदायक असणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. आर्थिक लाभ होणार आहेत. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. तुम्ही कामानिमित्त प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. कुटूंबातील सदस्यांचे आपल्याला उत्तम सहकार्य लाभणार आहे. कुटुंबाच्या पाठिंब्याने आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. कामानिमित्त प्रवास होईल.

धनु : तुमच्या इच्छेनुसार काम मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल. कामाचा ताण कमी असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. देण्याघेण्याच्या व्यवहाराशी संबंधित कोणताही निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. काल जाणवत असणारी मानसिक अस्वस्थता आज कमी होणार आहे. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभेल. ऑफिसमध्ये तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आज तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता.

मकर : आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. मनोबल कमी असणार आहे. तुमच्यावर असणारा ताण वाढणार आहे. काहींना नैराश्य जाणवेल. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. मानसिक त्रास देणारी एखादी घटना घडण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवावित. आज करिअरशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.

कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. प्रवासात आनंद मिळेल. काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कामाचा ताण कमी होणार आहे. मनोबल उत्तम राहील. आज आळस सोडावा, कामात नीट लक्ष द्यावं. आज गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या.

मीन : आजच्या दिवशी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला मानसन्मान लाभेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम असणार आहे. व्यावसायिक लोक आज अपेक्षित नफा न मिळाल्याने थोडे चिंतित राहतील.तुमच्यावर असणारा ताण कमी होणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

गारखेडे ग्राम पंचायतची महिला सदस्य अपात्र ; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा माहिती कार्यालयास महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांची भेट

December 15, 2021

भयंकर ! पती आणि मुलांसमोर रेल्वे स्थानकावर महिलेवर तीन नराधमांनी केला बलात्कार !

May 2, 2022

चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार ; माजी नगरसेवक भागवत चौधरी यांचा मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा !

March 25, 2025

कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांचा पुणेरी टोमणा

September 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group