TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रक्तपेढी विवंचनेत असताना मानियार बिरदारीचा मदतीचा हात – मुख्यमंत्र्यांच्या आव्हानास प्रतिसाद

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) राज्यातील सर्व रक्त पेढी मध्ये रक्ताचा होत असलेला तुटवडा व त्यात कोरोना चा प्रादुर्भाव म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजिक संघटनांना रक्तदाना विषयी आव्हान केले असता जळगाव जिल्हा मानियार बिरदारीने त्यास प्रतिसाद देत नशिराबाद येथे रक्त दान शिबिराचे आयोजन करून डॉ. उल्हास मेडिकल कॉलेज रक्तपेढीला ४१ बॅगेचे संकलन करून देण्यात आले.

जळगाव येथील फिजिशियन तज्ञ डॉक्टर मंधार पंडित यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष गफ्फार मलिक होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य पर्वेक्षिका खैरून उन्निसा शेख, नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र पाटील, विनोद रंधे, चंदू पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष मझर खान, उपाध्यक्ष नशिराबादचे बरकत अली, भुसावळ चे सरचिटणीस इम्तियाज शेख, नशिराबाद चे अय्युब मेंबर, रियाझ मानियार, इस्माईल मानियार व मोहम्मद रईस सैयद यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम रक्तपेढीचे डॉक्टर सईद शेख यांनी कुराण पठण केले व रक्तदानस सुरुवात करण्यात आली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

महापरिनिर्वाण दिन व बाबरी मशिद ला अभिवादन करू या – फारूक शेख

सहा डिसेंबर हा संपूर्ण भारतात महा परिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो तसेच या ६ डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद ला शहीद करण्यात आले होते. या दोघा क्षणाचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यासाठी आज या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात द्वारे स्पष्ट केले

सर्व बिरादरीतील तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद

रक्तदानासाठी सर्व समाजातील तरुणाई ने व खास करून विविध राजकीय पक्षात कार्यरत असलेल्या तरुणाईने या रक्तदान मध्ये स्वेच्छेने सहभाग नोंदवून आपली त्याग व बलिदानाची भूमिका स्पष्ट केली

डॉक्टर उल्हास पाटील रक्तपेढीचे हे तज्ञ उपस्थित

डॉक्टर नितीन भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर निखील मेहता, मेडिकल ऑफिसर सीनियर टेक्निशियन सईद शेख, टेक्निकल सुपरवायझर रितेश वारके, टेक्निशियन राज तवर, जनसंपर्क प्रमुख लक्ष्मण पाटील, नर्स शीतल बावणे व ऐश्वर्या थुल यांनी रक्त संकलित केले.

यशस्वितेसाठी प्रयत्नशील योद्धे

जळगाव चे ताहेर शेख, मोहसीन शेख, समीर शेख, नशिराबाद चे रईस सैयद, मोहम्मद रईस, सलमान शेख, फझल कासार, अहमद शेख सत्तार, शेख फ़ायझ, अझरुद्दीन पिंजारी, सय्यद जहीर, रियाज सय्यद इस्माईल, सय्यद शेख, ताहेर शेख, अन्वर शेख, समीर शेख, अन्सार व सद्दाम शाह, आदींनी प्रयत्न केले.

रक्त दात्यांना प्रमाण पत्र तर आयोजकास समूर्ती चिन्ह

सर्व दात्यांना प्रमाण पत्र रक्त पेढी तर्फे देण्यात आले. तर आयोजन केल्या बद्दल रक्त पेढीचे संक्रमण अधिकारी डॉ. नितीन भारंबे यांनी फारूक शेख यांचा गौरव केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

‘त्या’ वक्तव्याबद्दल सैफ अली खानने मागितली माफी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राधिका पॉईंटजवळील रहिवाशांतर्फे वृक्षसंवर्धनाचा संकल्प ; गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम !

August 12, 2022

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसानीची विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

June 9, 2021

मोबाइल रिपेरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाने पंजाबच्या मुख्यमंत्र्याना हरवलं !

March 10, 2022

पत्ता न सांगितल्याने नातीसह आजीला बेदम मारहाण

May 26, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group