TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घोडगाव येथे रविवारी मॅरेथॉन स्पर्धा ; चोपडा पीपल्स बँक व एसएनआरजी इंग्लिश स्कुल घोडगाव यांचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2024
in क्रीडा, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा पीपल्स बँक व एसएनआरजी इंग्लिश स्कुल यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील घोडगाव येथे रविवारी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

दि चोपडा पीपल्स को-ऑप बँक लि. चोपडा, सार्वजनिक सेवा ट्रस्ट चोपडा व तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. एन. आर. जी. इंग्लिश मेडीयम स्कुल, घोडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ मार्च रविवारी सकाळी ८ वाजता अनेर परिसरातील इयत्ता ३ री ते ५ वीच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी घोडगाव ते कुसूंबा अशी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

READ ALSO

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

या स्पर्धेत प्रथम १००१/-, द्वितीय ५०१/-, तृतीय २०१/-, उत्तेजनार्थ १०१/- असे पारितोषिक असून स्पर्धेत सहभागासाठी एस. एन.आर. जी. इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या जेनीफर साळुंके, कल्पेश साळुंके यांच्याशी संपर्क करायचा आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी चोपडा पीपल्स बँक, सार्वजनिक सेवा ट्रस्ट, नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांच्यासह सर्व संचालक यांनी आवाहन केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
क्रीडा

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

May 31, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
Next Post

डॉ. सी. आर.देवरे यांना भारत सरकारकडून पेटंट प्राप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छ रेल पंधरवडा

September 21, 2020

पुष्पक महाजन याचा सन २०२४-२५ चा जिल्हा क्रीडा “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित !

January 27, 2025

पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करा : संजय राऊत !

November 21, 2021

केळी विमा क्षेत्राची पडताळणी १५ दिवसांच्या आत करावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group