TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अडीच लाख देऊन मुलाचं लग्न केलं, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह रफूचक्कर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार झाल्याची धक्कादायक घटना वैजापूरमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे एजंटांच्या माध्यमातून पिडीत कुटुंबाने मुलीच्या आई-वडिलांना अडीच लाख रुपये देऊन मुलाचे लग्न केले होते.

या संदर्भात एका दैनिकात प्रसिद्ध वृत्तानुसार शहरातील शेटे वस्ती येथील रहिवासी बाबासाहेब शेटे (वय ३०) या शेतकरी युवकाचे नातेवाइकांनी काही एजंटांच्या माध्यमातून लग्न जुळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. अकोला जिल्ह्यातील राजामढी (ता. मूर्तिजापूर) येथील लता देवराव गवई (वय २६) या युवतीसोबत विवाहाचा प्रास्तव एजंटांनी आणला. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी अडीच लाख रुपये मागितले. शेटे यांनी पैसे दिल्यानंतर १६ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे काही नातेवाइकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरले. त्यानुसार शेटे कुटुंबीयांनी नववधूसाठी सोन्याचे दागिनेही केले होते.

READ ALSO

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

विवाह मोठ्या आनंदात पार पडला. मात्र, आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू लता गवई ही अंगावरील दागिन्यांसह घरातून रफूचक्कर झाली. काही दिवस शोध घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शेटे परिवाराच्या लक्षात आले. दरम्यान, वैजापूर ठाण्यात या प्रकरणी नववधू बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून तपासाअंती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

२० हजारांची लाच घेताना यावल एकात्मिक आदिवासी विभागातील लेखाधिकाऱ्यास अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव मनपा इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची उभारणी करावी ; निधी फाउंडेशनची मागणी !

August 9, 2023

प्लॉस्टिक उद्योगांच्या उच्चांटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार !

December 29, 2023

खळबळजनक : रिक्षाचालकाकडून दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

August 11, 2021

धरणगाव येथे उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचे मोफत आयोजन

February 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group