TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मायलेकी दुचाकीवरून जात होत्या, क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

डोळ्यासमोर पोटचा गोळा जाताच आईने फोडला हंबरडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर तिची आई किरकोळ जखमी झाल्याची घटना, बुधवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मोशी- अमरावती मार्गावर घडली. श्रावणी आशिष तायवाडे (१२ रा. पंचायत समिती परिसर, मोर्शी असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.

श्रावणी ही शहरातील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातव्या वर्गात शिकत होती. बुधवारी सकाळी आई कविता (३९) ह्या तिला दुचाकीने ट्युशनला सोडून देण्यासाठी जात होत्या. मार्गात साखर वाहून नेत असलेला ट्रक (एमएच ४६ एफ ५५६५) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

READ ALSO

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

या अपघातात श्रावणी ही रस्त्यावर फेकली गेली. त्यात तिच्या पाय व डोक्याला जबर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तर कविता ह्यासुद्धा किरकोळ त्यांच्या जखमी झाल्या. अपघाताबाबत माहिती मिळताच मोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्रावणीला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले असून ट्रक जप्त करण्यात आलाय. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
Next Post

निर्दयतेचा कळस : पायाने तुडवून दोन वर्षांच्या चिमुकल्याची काकाने केली हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृषी विधेयकांवरुन शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन सुरु ; पंजाबमध्ये रेल्वे ठप्प

September 25, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 मे ते शनिवार 18 मे 2024 !

May 12, 2024

१२ व १३ डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

December 7, 2020

सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता !

March 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group