TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांचा सुधारीत जिल्हा दौरा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री ना. जयंत पाटील हे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

राज्याचे जलसंपदा जयंत पाटील यांचा दि. ११ व १२ फेबुवारी २०२१ चा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी १०.४५ वा. शिरपुर येथून पाडळसरे, ता. अमळनेर, जि. जळगावकडे प्रयाण, सकाळी ११.३० ते १२.०० वाजेपर्यंत पाडळसरे, ता.अमळनेर येथे आगमन व निम्न तापी प्रकल्प भेट व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत चर्चा, दुपारी १२.०० वाजता मोटारीने अमळनेरकडे प्रयाण, दुपारी १२.१५ ते १.०० वाजता अमळनेर विधानसभा मतदार संघ आढावा बैठक, दुपारी १.०० ते २.०० वाजता अमळनेर रोथे राष्ट्रवादी परीवार संवाद, दुपारी २.०० ते ३.०० वाजेपर्यंत राखीव. दुपारी ३.०० वाजता मोटारीने अमळनेर येथून पारोळाकडे प्रयाण, दुपारी ३.३० वाजता पारोळा येथे आगमन. दुपारी ३.३० ते ४.१५ वाजेपर्यंत एरंडोल विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी ४.१५ वाजता मोटारीने पारोळा येथून पाचोराकडे प्रयाण. सायंकाळी ५.३० ते ६.१५ वाजेपर्यंत पाचोरा येथे आगमन व पाचोरा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायंकाळी ६.१५ वाजता मोटारीने पाचोरा येथून जामनेरकडे प्रयाण. सायंकाळी ७.३० ते ८.१५ वाजेपर्यंत जामनेर येथे आगमन व जामनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. रात्री ८.१५ वाजता मोटारीने जामनेर येथून जळगावकडे प्रयाण. रात्री ९.०५ वाजता जळगाव येथे आगमन व मुक्काम.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता मोटारीने जळगाव येथून चोपडाकडे प्रयाण. सकाळी १०.३० ते ११.३० वाजता चोपडा येथे आगमन व चोपडा येथे नगरपालीका कामांचे उदघाटन. दुपारी ११.३० ते १२.३० वाजता चोपडा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी १२.३० ते १.३० वाजता राखीव. दुपारी १.३० वाजता मोटारीने चोपडा येथून फैजपूरकडे प्रयाण. दुपारी २.३० ते ३.१५ वाजता फैजपूर येथे आगमन व रावेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी ३.१५ वाजता मोटारीने फैजपूर येथून भुसावळकडे प्रयाण. सायं ४.३० ते ५.१५ वाजता भुसावळ येथे आगमन व भुसावळ विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायं ५.१५ वाजता मोटारीने भुसावळ येथून मुक्ताईनगरकडे प्रयाण. सायं ६.०० वाजता मुक्ताईनगर येथे आगमन. सायं ६.०० ते ६.१५ वाजता संत मुक्ताई माऊली दर्शन. सायं ६.१५ ते ८.०० वाजता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. पक्ष कार्यालय उदघाटन व पक्ष प्रवेश कार्यक्रम. सायं ८.०० ते ९.०० वाजता राखीव व मुक्काम जळगाव.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

सातारा बस स्थानकात सहा शिवशाही बसला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोहरादेवी येथील गर्दीबाबत कारवाई होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

February 24, 2021

खर्दे व परिसरातील शिव रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार !

January 4, 2024

अनोरे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रस्त्याच्या कामाच्या वादातून मारहाण ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 26, 2022

हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही तर जमिनीवरून करतोय ; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

May 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group