TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रशियाकडून युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये मिसाईलने बॉम्ब हल्ले !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कीव (वृत्तसंस्था) युक्रेनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युद्धाची घोषणा केली. किवसह अनेक शहरांमध्ये मिसाईलने बॉम्ब हल्ले करण्यात आली आहेत. यूक्रेनची राजधानी कीवसह विविध ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू येऊ लागलेत. कीवच्या क्रूज आणि बॅलेस्टिकवर मिसाइलनं हल्ला करण्यात आल्याचं समोर येत आहे. कीवशिवाय इतर शहरांमध्येही स्फोट झाले आहेत.

गुरुवारी सकाळी Donetsk मध्ये ५ स्फोट झाले. डोनेस्तकला रशियानं स्वतंत्र्य देशासाठी मान्यता दिली होती. यूक्रेनवर लष्करी कारवाई करण्याच्या पुतिन यांच्या आदेशानंतर आता युद्ध सुरु झालं आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, यूक्रेन रशिया युद्ध टाळू शकत नाही. त्यासाठी रशिया स्पेशल मिलिट्री ऑपरेशन लॉन्च करत आहे. यूक्रेनच्या सैन्यांनी शस्त्र खाली टाकावीत आणि शरण यावं. त्याचसोबत जो कुणी आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल अथवा आमच्या सैन्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यांनी लक्षात ठेवावं की रशिया त्याचं तातडीनं चोख उत्तर देईल. तुम्ही तुमच्या इतिहासात कधी अनुभवलं नसेल असे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच पुतिन यांनी दिला आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

रशियान हल्ला सुरु केल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत रशियाचे प्रतिनिधी म्हणाले की, पुतिन यांनी ज्या स्पेशल ऑपरेशनची घोषणा केली आहे. ती यूक्रेनच्या वर्षोनुवर्ष जे लोक अडचणीत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी केली आहे. यूक्रेनमधील मानवी नरसंहार बंद करायचा आहे. जो काही निर्णय घेतला आहे तो यूएन चार्टरच्या कलम ५१ च्या प्रमाणे घेतला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तर यूएनच्या या बैठकीत यूक्रेनचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

यूएन प्रतिनिधी बैठकीत म्हणाले की, रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी ऑन रेकॉर्ड युद्धाची घोषणा केली आहे. आता हे युद्ध रोखण्याची जबाबदारी यूएनची आहे. मी सर्वात आधी युद्ध रोखण्याचं आवाहन करतो. आता पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली तो व्हिडीओही दाखवावा लागेल का? यूक्रेनवर रशियानं हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी या हल्ल्यात होणारी जीवितहानी आणि नुकसानीसाठी केवळ रशिया एकटी जबाबदार आहे. अमेरिका आणि सहकारी देश याला प्रत्युत्तर देणार आहे. मी राष्ट्रीय सुरक्षा पथकाशी संपर्कात आहे. तसेच NATO सोबत समन्वय सुरु आहे.

यूक्रेनच्या सीमेवर परिस्थिती गंभीर होत एअरलाईन्सनं त्या परिसरात Do Not Fly Zone घोषित केले आहे. यूक्रेन आणि रशिया बोर्डरवर प्रतिबंध करण्यात आला आहे. किवसह यूक्रेनच्या सर्व एअरपोर्ट्सवरील फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

बापरे ! तीन बहिणींची भररस्त्यात युवकाला मारहाण ; कारण ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवायच्या की नाही? ; शरद पवार स्पष्टच बोलले !

May 10, 2022

जळगाव केमिकल कंपनीतील स्फोटामुळे हादरले ; २ ठार २४ कामगार भाजले !

April 18, 2024

नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून अधिकाअधिक उपक्रम राबवावे : जिल्हाधिकारींच्या सूचना

October 27, 2020

जळगाव जि.प.शालेय पोषण आहार घोटाळा ; पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीला सुरुवात !

May 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group