TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मंदिरांमध्ये ‘असभ्य’ कपडे परिधान केलेल्या भक्तांना प्रवेशबंदी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2023
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तोकडे, उत्तेजक आणि असभ्य कपडे घालणाऱ्यांना या मंदिरात प्रवेश नसल्याचे फलकच मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिर संपूर्ण भारतातील अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थान म्हणून मान्यता आहे. याच मंदिराच्या बाहेर उत्तेजक कपडे, तोकडे कपडे परिधान करून नये, अंग प्रदर्शन करून नये, भारतीय संस्कृती जपावी, असा फलक मंदिराबाहेर भाविकांसाठी लावण्यात आला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात लागू केलेला ड्रेस कोडचा निर्णय एक दिवसात मागे घ्यावा लागला होता. त्यानंतर नागपूरमधील चार मंदिरात ड्रेस कोडचा निर्णय लागू झाला होता. दरम्यान, भारतीय संस्कृती जपण्यासाठी हा नियम करण्यात आला असून मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तो पाळावाच लागेल. तसेच कुणीही टीका केली म्हणून तो बदलण्यात येणार नाही, असे मंदिर संस्थानाचे म्हणणे आहे. दरम्यान, तोकडे कपडे घालणाऱ्यांना प्रवेशबंदी केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 03 फेब्रुवारी 2026 !

February 3, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

रात्री नळ आले, धावपळ करत पाण्याची मोटार सुरु करायला गेले अन् घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप, राष्ट्रवादी शरद पवार, ठाकरे गटाचे तीन उमेदवार लढणार अपक्ष

January 1, 2026

आशासेविकांचे प्रशिक्षणाअभावी वेतन रखडले

July 25, 2021

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी !

December 31, 2022

पुण्यात महिला आणि मुलींचे अश्लील फोटो व्हायरल ; विकृत तरुणाला अटक

January 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group