TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार एकनाथराव खडसे दिल्लीला रवाना ; भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2024
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आमदार एकनाथराव खडसे हे पुन्हा भाजपात जात असल्याच्या चर्चांना दोन दिवसांपासून वेग आला आहे. तशात ते सोमवारी सकाळी आमदार खडसे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे चर्चांना अधिकचे उधाण आये आहे. आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आता तो होवू शकला नाही.

आमदार खडसे स्वगृही भाजपात परतणार ?
रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर जळगावसाठी विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र रावेर लोकसभेच्या जागेवरून भाजपातील अंतर्गत वाद-विवाद समोर आले तर पक्षातूनच खासदार खडसे यांना मोठा विरोध समोर आला. त्यानंतर आता आमदार खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्ष प्रवेशाच्या चर्चांबाबत आमदार खडसे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

भाजपच्या वरिष्ठांशी माझे चांगले संबंध !
भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही मेजर कारण नाही आणि माझी इच्छाही नाही. मात्र केव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल. शरद पवार यांच्या संमतीने जाईल. मी लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन पण शरद पवार यांच्या सल्ल्याने जाईन, असे मोठे वक्तव्य आमदार एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर केले होते. भाजपमध्ये मला जायचं असेल तर यांच्या (मंत्री गिरीश महाजन) यांच्या परवानगीची गरज नाही. मी 40-42 वर्ष भाजपमध्ये होतो त्यामुळे यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे चांगले संबंध आहेत आणि आजही आहेत. पक्षाच्या तत्त्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून मी काही कोणाशी मारामार्‍या केलेल्या नाहीत, असेही त्यावेळी आमदार एकनाथ खडसे म्हणाले होते.

दिल्लीवारीमुळे भाजपा प्रवेशाच्या पुन्हा जोरदार चर्चा
रविवारी रात्री राजधानी एक्स्प्रेसने आमदार खडसे हे दिल्लीला रवाना झाल्यानंतर सोमवारी दिवसभरात पक्षश्रेष्ठी शरद पवार यांची भेट घेणार आहेत शिवाय दुपारी भाजपा श्रेष्ठींशी त्यांची भेट होणार असल्याची चर्चा असून त्यानंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाचा निर्णय होईल, अशी ही चर्चा आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत असल्यातरी आमदार खडसे हे शरद पवार यांच्या भेटीसह सुप्रीम कोर्टाच्या कामकाजानिमित्त दिल्लीत गेल्याची माहिती आमदार खडसे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

कानमुनीजी म.सा. पंचतत्त्वात विलीन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

October 9, 2021

देशातील पोटनिवडणुकीत भाजपला जबर धक्का !

April 16, 2022

‘राष्ट्रवादीला टार्गेट केले जातंय, कालांतराने फळे भोगावी लागेल’ : जितेंद्र आव्हाड

March 2, 2022

शासनाचे उपक्रम ग्रामपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

October 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group