TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात आमदार राजूमामा भोळे यांचा दणदणीत विजय ः लवकरच अधिकृत घोषणा

vijay waghmare by vijay waghmare
November 23, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (23 नोव्हेंबर 2024) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार सुरेश भोळे हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. आमदार राजूमामा यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाचा जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आतिषबाजी करुन व पेढे भरवून साजरा केला जात आहे.

पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत
सुरेश भोळे हे सलग तिसर्‍यांदा आमदार होत आहेत. आमदार भोळे यांचे भारतीय जनता पक्ष कार्यलयात जोषात स्वागत करण्यात आले. आमदार भोळे यांचे पक्ष कार्यालयात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात यांचे स्वागत करण्यात आले. आ. भोळे यांनी बाराव्या फेरी अखेर 66 हजार 790 मतांची आघाडी घेतली आहे. एकूण 19 फेर्‍या होणार असून आता केवळ 7 फेर्‍या शिल्लक आहेत. त्यांच्या विरोधात महा विकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन ह्या लढत देत आहेत.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

जनतेने दिली पुन्हा काम करण्याची संधी
दरम्यान, आमदार भोळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी 25 वर्षांपासून राजकारणात असून मागील 10 वर्षांपासून आमदार म्हणून काम करत आहे. या दहा वर्षांत 100 टक्के कामे झाल्याचा आम्ही दावा केलेला नाही. 75 टक्के कामे झाले असून 25 टक्के कामे ही प्रगतीपथावर आहेत. जनतेला आम्हाला पुन्हा सेवा करण्याची संधी यामुळे त्यांचे मी आभारी आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMLA Rajumama Bhole's resounding victory in Jalgaon: official announcement soon

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील आघाडीवर 18 व्या फेरीअखेर 22 हजार मतांची आघाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवीन विद्युत मीटरसाठी 4 हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल सहाय्यक अभियंताविरोधात कारवाई

September 5, 2020

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी ठाकरे आणि शिंदेंची जाहीर सभा !

September 7, 2023

रेतीचे संगमनेर कनेक्शन…थोरांताचे पळपुटे लक्षण !

September 25, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,०७९ कोरोनाबाधित, ५६० रुग्णांचा मृत्यू

July 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group