TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदारांनी घेतली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2020
in अमळनेर, क्रीडा
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) ९० लाख रुपये खर्च करूनही क्रीडा संकुलाचा उपयोग होत नाही, ठरल्याप्रमाणे सुविधा झालेल्या नाहीत. त्यामुळे क्रीडा संकुलाचा ट्रॅक सुनियोजित करून द्या आणि इनडोअर हॉलची तात्पुरती डागडुजी करून खेळाडूंना उपयुक्त करा. खेळाडू मैदानापासून वंचित राहून त्यांच्या करियरचे नुकसान व्हायला नको, अशा सक्त सूचना आमदार अनिल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. तालुका क्रीडा संकुलाची आढावा बैठक आज (दि.९) रोजी सकाळी ११ वाजता खानदेश शिक्षण मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकी नंतर पहिलीच आढावा बैठक घेण्यात आली बैठकीपूर्वी आमदारांसह अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलाची प्रत्यक्ष पाहणी केली तालुका क्रीडा संकुलासाठी सरंक्षण भिंत , 400 मीटर ट्रॅक, आणि इनडोअर हॉल या कामात 90 लाख रुपये खर्च झाले आहेत मात्र एकही काम पूर्ण झालेले नाही धावन मार्ग चुकीचा बनवलेला आहे त्याच्या विटा बाहेर निघालेल्या आहेत, हॉल देखील अपूर्णावस्थेत असून दारे खिडक्या चोरीला गेल्या आहेत तर कंपाउंड च्या जाळ्या देखील चोरीला गेल्या आहेत अंदाजपत्रक प्रमाणे एक एक बाब पूर्णकरून त्याचा ताबा जिल्हा क्रीडा विभागाकडे द्यायला पाहिजे होता बाबनिहाय खर्च देण्यात आलेला नाही अर्धवट वस्तू व बांधकाम यांचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे असे तालुका क्रीडा अधिकारी सुजाता गुलाने यांनी आढावा सादर करताना सांगितले तर जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी सांगितले की धावन मार्ग, खोखो मैदान, बास्केट बॉल मैदान, कबड्डी मैदान साठी 30 लाख खर्चाची तरतूद असतानाही 30 लाखात फक्त धावन मार्ग करण्यात आला आणि तोही चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्याचा ताबा घेऊ शकत नाहीत.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित झाला आहे तर खेळाडूंना वंचित राहावे लागत असल्याचे मत व्यक्त केले यावर आमदार अनिल पाटील यांनी ताबडतोब ट्रॅक दुरुस्त करण्याची व्यवस्था करून हॉल च्या बांधकामासाठी लागणारा अपूर्ण निधी मिळवून देतो तोपर्यंत हॉल देखील वापरण्यायोग्य करा अशा सूचना दिल्या तसेच क्रीडा संकुलाच्या वाढीव खर्च व अर्धवट बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारीच्या मान्यतेने 9 कोटी 15 लाख 76 हजार रुपयांचा अंदाजपत्रक व आराखडा क्रीडा व युवक सेवा संचालनाल्यास सादर करण्यात आला आहे त्यास अद्याप मंजुरी देण्यात आली नाही तर खेलो इंडिया क्रीडा विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी 10 कोटी रुपये अनुदान मंजुरीकरिता प्रस्ताव पाठवण्यासाठी तालुका क्रीडा समितीचा ठराव करण्यात आला.

या बैठकीस खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडा, डॉ संदेश गुजराथी, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत महाजन, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चंद्रकांत देसले तालुका क्रीडा समिती सदस्य सुनील वाघ, संजय पाटील, निलेश विसपुते, संजय चौधरी, संदीप पाटील, सुनील गरूडकर, आर एस पाटील हजर होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनच्या सचिवपदी अनिल बडगुजर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Post Office ची जबरदस्त योजना ; जमा करा फक्त ५० रुपये अन् मिळवा ३५ लाख, जाणून घ्या.. सविस्तर माहिती !

December 26, 2021

अफवा तथा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

October 11, 2020

पतीचा खून करून रचला अपघाताचा बनाव ; पोलीस तपासात समोर आले धक्कादायक कारण !

April 1, 2024

जिल्ह्यातील ऑक्सिजन व आयसीयु बेडची संख्या पोहोचली 2341 वर ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group