TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची डोक्यात गोळी झाडून हत्या, घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

ठाणे (वृत्तसंस्था) मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची सोमवारी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना दुपारी ठाण्यात घडली. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली.

त्यानंतर गंभीर अवस्थेत शेख यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शव विच्छेदनासाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. जमिल यांची हत्या झाल्याचे कळताच राबोडी परिसरात मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा झाले होते. यात मनसे उपाध्यक्ष जावेद शेख, मनसे नेते अभिजीत पानसे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे देखील घटनास्थळी आले होते. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त या परिसरात लावला होता. जमिल शेख यांची हत्या ही स्थानिक नेत्याने किंवा बिल्डरने केली असल्याचा संशय यावेळी मनसेच्या नेत्यांनी बोलून दाखवला. या हल्ल्यामागचे कारण हे क्लस्टर योजना आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध लावावा, मनसेला कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये, असा इशारा मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. तसेच जमिल शेख यांच्यावरील हा दुसरा हल्ला होता. पहिल्या हल्ल्यातील संशयित देखील पोलिसांनी अजून पकडले नाहीत. त्यामुळे आता जर पोलिसांनी दिरंगाई केली तर आम्ही आमच्या स्टाईलने काय ते करु असे मनसे नेते अभिजित पानसे म्हणाले. तर यामागे एकच स्थानिक नेता आहे, तू कोण आहे ते पोलिसांना देखील माहित असल्याने लवकरात लवकर त्याला अटक करावी नाहीतर आम्ही मृतदेह हातात घेणार नाही असे जावेद शेख यांनी सांगितले. या हत्येचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागलं असून त्यात हल्लेखोर जमिल यांना डोक्यात गोळी झाडताना स्पष्ट दिसत आहे. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस दोन संशयिताचा शोध घेत आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुणे दौरा ? ;सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केईएम रुग्णालयात कोरोना लसीचे मानवी परीक्षण सुरू !

September 26, 2020

भगवान महावीरांचे विचार आपली शक्ती : प. पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. !

April 22, 2024

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे विद्यापीठात आयोजन

April 9, 2022

कृषि विधेयकाविरोधात शेतकरी निघाले दिल्लीकडे ; पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group