TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अग्निशमन सुरक्षा सप्ताहातंर्गत नवजीवन प्लसमध्ये मॉक ड्रील

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आगप्रतिबंधक व जीवसंरक्षणाच्या दृष्टीकोनातून नागरींकांमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने दि. १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन विभागामार्फत राज्यभरात अग्निशमन सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातंर्गत शहरातील नवजीवन प्लस येथील कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेऊन आज (दि. २०) अग्निशमनाचे मॉक ड्रील घेण्यात आले.

कोणत्याही देशात संरक्षणाची चौथी फळी “अग्निशमन सेवा” असे मानण्यात येते. अग्निशमन सेवेचे कार्य सामान्यपणे, आगीपासून संरक्षण करणे, आगीचा प्रतिबंध करणे व सेवेचा परिणामकारकरित्या वापर करुन जिवीत व वित्त हानी टाळणे हे असल्याने या सप्ताहातंर्गत शाळा, कॉलेज, रहिवाशी इमारती औदयोगिक इमारती येथे अग्निशमनबाबत माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात येतात.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

बहुतेक प्रतिष्ठानांमध्ये अग्निशमन यंत्रणा असली तरी त्याचा वापर कसा करावा याची त्या प्रतिष्ठानातील कर्मचाऱ्यांना सखोलपणे माहिती नसते. सर्वच नागरिकांना प्रत्यक्ष प्रात्याक्षिकाद्वारे अग्निशमन कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने नवजीवन प्लसमधील कर्मचाऱ्यांना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना फायर डेमो दाखविण्यात आला. आग कशी लागते आपण कशाप्रकारे त्यावर नियंत्रण मिळवू शकतो व घरातील एलपीजी गॅस सिलेंडर बद्दल सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.

या मॉकड्रील प्रसंगी नवजीवन प्लसचे संचालक अनिल कांकरिया यांच्यासह बहिणाबाई पार्क येथील स्टोअर्समधील कर्मचारी सहभागी झाले होते. या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनासाठी मनपा अग्निशमन विभागाचे फायर ऑफिसर शशिकांत बारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी सुनिल मोरे, हेड फायरमन अरवजीत घरडे तसेच अग्निशमन कर्मचारी प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, विक्रांत घोडेस्वार, तेजस जोशी, सोपान कोल्हे, नितीन बारी आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

सासऱ्याचा सूनेवर लैंगिक अत्याचार ; व्हीडीओ चित्रीकरणातून पीडितेनेच फोडली वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षकांना “श्यामची आई पुस्तक” भेट

December 25, 2020

अजब कारभार ! काल आदेश काढला अन् आज पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना गृह विभागाकडून स्थगिती

April 21, 2022

पंक्चरच्या दुकानाबाहेरून टायर चोरताना रंगेहात पकडले ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

December 2, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 4 जानेवारी 2024 !

January 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group