TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदी, शाह यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच फ्लॅट घ्यावा ; सुषमा अंधारे यांची सडकून टीका !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2023
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) मोदी आणि शाह यांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट घेऊन राहावे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात सुषमा अंधारे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी चौफेर टीका केली.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. अंधारे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. यामुळे भाजपकडून कंठघोष केला जात आहे.मात्र, मोदी आणि शाह यांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा एखादा टू बीएचके फ्लॅट खरेदी करुन इथेच राहावं असा मिश्किल टोलाही सुषमा अंधारेंनी यावेळी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला हव्या होत्या, अशी अपेक्षा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली होती. त्यावरही सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे रोखठोक आहेत. 14 तारखेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात संधी मिळावी यासाठी संजय शिरसाठ असं विधान करत आहेत. आमच्या पोटात जे असते तेच ओठावर असते. संजू भाऊंनी उगाच रक्त आटवू नये, असा टोला त्यांनी लगावला.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Amit_Shah#PM_Narendra_ModiSushma Andhare

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

धरणगावातील राजपूत समाजाच्या तरुणांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणांनी शेती माल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : प्रतापराव पाटील

August 24, 2021

चाळीसगाव माजी नगरसेवक खून प्रकरण ; दोन संशयित आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक !

February 13, 2024

अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाचा झटका; गुन्हे मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

December 7, 2020

शेतात मोबाईलचे टॉवर बसवण्याच्या नावाने एकाची ३४ लाखात फसवणूक

March 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group