TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोरखेडा येथे दोन गटात हाणामारी ; धरणगाव पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथे दोन गटात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना दि. १८ रोजी ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण ६ जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पहिली फिर्याद श्रीकांत दिलीप पाटील (समुदाय आरोग्य अधिकारी, बोरखेडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दि. १८ रोजी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेताताल दादरचा चारा चोरी गेल्याची विचारणा शेजारील शेती करणारे ज्ञानेश्वर उर्फ पंकज विश्वानाथ पाटील यांना विचारणा केली. याचा त्यांना राग आल्यामुळे त्यांनी तसेच त्यांच्या सोबतचे गजानन कैलास पाटील, आकाश रुपसिंग पाटील अशांनी दारुच्या नशेत अनाधिकारपणे घरात घुसून श्रीकांत पाटील आणि त्यांच्या वडील व काकांना तसेच घरातील महिलांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देत मारण्यासाठी अंगात धावुन आले. एवढेच नव्हे तर ज्ञानेश्वर उर्फ पंकज पाटील व आकाश पाटील यांनी झटापटीत श्रीकांत पाटील यांच्या हातातील ५० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेऊन गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राजू पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

तर दुसरी फिर्याद गजानन कैलास पाटील यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा शालक पंकज विश्वनाथ पाटील (रा. बोरखेडा ता. धरणगाव) याने गुरांचा चारा कापून आणल्याच्या संशयावरुन गावातील डॉक्टर श्रीकांत पाटील, त्याचे वडील दिलीप पाटील, त्याचे काका कांन्तीलाल पाटील (सर्व रा. बोरखेडा) यांनी मारहान करुन त्याच्या हातावर, छातीवर मारुन दुखापती केली आहे. तसेच गजानन पाटील हे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असता डॉक्टर श्रीकांत पाटील याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची १० ग्रॅम वजनाची चैन जबरीने तोडुन घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. दिपक पाटील हे करित आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २० एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्याकडून चार लाखांचा ऐवज लुटला !

November 3, 2020

नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या पोलीसांना दिली उमेद; इतिहासात प्रथमच दुर्गम भागात पोहोचले गृहमंत्री

November 15, 2020

आनंदवार्ता : धरणगाव तहसीलदारांची मालेगावला बदली !

March 9, 2023

जामनेर रुग्णालय लोकार्पण सोहळा : फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम फक्त सर्वसामान्य माणसासाठी आहे का?

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group