TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर : जेवणात पापड दिला नाही म्हणून मद्यधुंद तरुणाकडून आईला आणि भावाला मारहाण !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) जेवणात पापड दिला नाही म्हणून मद्यधुंद तरुणाने चक्क जन्मदात्या आईला आणि सख्ख्या भावाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील कुऱ्हा येथे घडला आहे. दरम्यान, संशयित आरोपी मुलगा शुभम मोरे (वय २३ रा. वार्ड नं २, कुऱ्हा ता. मुक्ताईनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शुभमला पोलिसांनी अटक केली आहे.

यासंदर्भात राहुल सुपडा मोरे (वय २१, रा. वार्ड नं २, कुऱ्हा ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ५ एप्रिल २०२२ रोजी शुभम सुपडा मोरे (वय २३ रा. वार्ड नं २, कुऱ्हा ता. मुक्ताईनगर) याने दारुच्या नशेत घरी येवून जेवण करीत असतांना पापड मागितला. आईने पापड नाही असे म्हणताच त्याने आईला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. वडील व भाऊ राहुल बोलण्यास गेले असता शुभमने राहुलला पाण्याने भरलेला तांब्या डोक्यात मारुन फेकल्याने दुखापत केली. तसेच चापटाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ देखील केली. एवढेच नव्हे तर, शुभमने राहुलच्या पाठीमागे डाव्या बाजुने जोरात चावा घेवून दुखापतही केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात शुभम मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. हरिश गवळी हे करीत आहेत.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

जय श्रीरामच्या जय घोषात असंख्य कार्यकर्त्यांचा आ. गिरिश महाजनांच्या उपस्थित भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली

January 30, 2022

वाढदिवस साजरा करून घरी परतताना भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील ६ ठार !

May 30, 2024

फेसबुकवर बिनधास्त वावरत असाल तर सावध व्हा, कारण…

October 9, 2021
Neal Browning receives a shot in the first-stage safety study clinical trial of a potential vaccine for COVID-19, the disease caused by the new coronavirus, Monday, March 16, 2020, at the Kaiser Permanente Washington Health Research Institute in Seattle. Browning is the second patient to receive the shot in the study. (AP Photo/Ted S. Warren)

देशभरात आजपासून लसीकरण; राज्यात पहिल्या दिवशी २८,५०० कोरोनायोद्ध्यांना लस

January 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group