TheClearNews.Com
Sunday, March 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्वाधिक विकासनिधी खर्च करण्यात खासदार उन्मेष पाटील यांचा राज्यात अव्वल क्रमांक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील खासदारांना (Maharashtra Member of Parliament) जो विकासनिधी मिळाला आहे, त्यापैकी केवळ 45.38 टक्के निधिच आतापर्यंत खर्च करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 2019 पासून आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या विकासनिधीपैकी सर्वाधिक खर्च हा जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे.

 

READ ALSO

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी आतापर्यंत सर्वाधिक विकासनिधी खर्च केला आहे. त्यांनी आपल्या विकासनिधी पैकी तब्बल 97.30 टक्के विकासनिधी खर्च केला आहे. तर भाजपच्याच खासदार बीडच्या प्रीतम मुंडे यांनी आपल्या विकासनिधी पैकी एक रुपयाही खर्च केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘दिव्य मराठी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

 

सर्वाधिक निधी कुणी केला खर्च?

सर्वाधिक खर्च केलेल्या खासदारांमध्ये भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचा अव्वल क्रमांक आहे. त्यांनी आपल्या निधीपैकी एकूण 97.30 टक्के निधी खर्च केला आहे. त्यानंतर लातूरचे भाजपचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी 76.73 टक्के निधी खर्च केला. उत्तर-पूर्व मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी 66.71 टक्के, जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी 63.51 टक्के निधी खर्च केला आहे.

 

‘यांनी’ केला सर्वात कमी केला निधी खर्च?

बीडच्या भाजपच खासदार प्रीतम मुंडे (मंजूर निधी – 2.5 कोटी, खर्च निधी टक्केवारी – 00 टक्के),सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेशवर महाराज (मंजूर निधी – 5 कोटी 50 लाख, खर्च निधी टक्केवारी – 9.10 टक्के), सांगलीतील भाजपचे खासदार संजयकाका पाटील (मंजूर निधी – 5 कोटी 39 लाख, खर्च निधी टक्केवारी – 13.67 टक्के), जालना भाजपचे खासदार रावसाहेब दानवे (मंजूर निधी 2.5 कोटी 45 लाख, खर्च निधी 16.1 टक्के), मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (मंजूर निधी 5 कोटी 1.20 लाख, खर्च निधी 22.3 टक्के), यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी (5 कोटी 1.10 लाख, खर्च निधी 22.12 टक्के)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

March 8, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सकडे; कृषी क्षेत्राला नवी गती देणारा अर्थसंकल्प – अनिल जैन

March 8, 2026
जळगाव

रोहित निकम यांचा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव

March 8, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
गुन्हे

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

March 7, 2026
Next Post

जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे मिलींद दिक्षीत यांच्या हस्ते उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग : तीनशे रुपयांची लाच स्वीकारणारी महिला तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

January 31, 2023

लसीकरणाची तयारी पूर्ण, आता केंद्राच्या परवानगीकडे लक्ष : राजेश टोपे

December 9, 2020

भारतात कोरोना उद्रेक : अमेरिकेच्या नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला

April 20, 2021

अयोध्या–प्रयागराज महामार्गावरील भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविका ठार

December 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group