TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“एमपीएससी’ पूर्व परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2021
in राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना पार्श्‍वभूमीवर पुढे ढकललेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या १४ मार्च, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित ‘गट-ब’ संयुक्‍त पूर्व परीक्षा ११ एप्रिल रोजी होणार आहे.

लॉकडाऊन आणि वाढत्या कोरोनामुळे अनेक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर काही परीक्षा तात्पुरत्या स्थगित कऱण्यात आल्या होता. CBSE बोर्डानं आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या नंतर आता राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा देखील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आला होत्या. मात्र आता राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर झाली असून विद्यार्थ्यांकडे अगदी कमी दिवस उरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २७ मार्चला घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडे दोन महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत विद्यार्थ्यांनी कंबर कसून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षांच्या तारखांची अद्यापही घोषणा करण्यात आली नाही मात्र साधारण ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मराठा आरक्षणाचा मुद्द सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानंतर, ठाकरे सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्यात येणार नाही. आता पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून मुख्य परीक्षेची तारीख कधी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असणार आहे.

दरम्यान, कोरोनासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल व याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याकरिता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

विरूष्का झाले आई-बाबा; अनुष्काने दिला मुलीला जन्म

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टीम इंडियाच्या पराभवाचं कॅप्टन कोहलीनं सांगितलं ‘हे’ कारण

June 24, 2021

धक्कादायक ! पत्र्याच्या पेटीत आढळला महिलेचा मृतदेह ; घटना वाचून तुमचाही उडेल थरकाप !

March 21, 2022

चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार ; संजय राऊतांचा खोचक टोला

September 17, 2021

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य १५ सप्टेंबर २०२३ !

September 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group