TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कु.रेखा धनगरच्या हाँगकाँग भरारीला आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिले पंखांचे बळ !

ना.गिरीशभाऊ महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांनी स्विकारले वाघळी येथील बेसबॉल खेळाडू कु.रेखा धनगर हिचे पालकत्व !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2023
in चाळीसगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) हाँगकाँग येथे होणाऱ्या महिला बेसबॉल एशियन कप 2023 या स्पर्धेसाठी चाळीसगांवच्या रेखा धनगर हीची निवड करण्यात आली आहे. मात्र तिची घरची परिस्थिती अतिशय बेताची असू वडील ट्रॅक्टर वर चालक म्हणून काम करून उपजीविका चालवतात. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा खर्च त्यांना पेलणारा नव्हता. दि.१० एप्रिल रोजी तीला तिच्या १५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी जालंधर पंजाब येथे झेलम एक्स्प्रेसने जायचे असल्याने त्यांना मदत म्हणून वाघळी गावातील अनेक तरुणांनी आपापल्या परीने निधी संकलन करण्याचा प्रयत्न केला मात्र अपेक्षित मदत निधी जमा होऊ शकला नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी अखेर चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची भेट घेतली त्यांना रेखाच्या आर्थिक अडचणीविषयी कल्पना दिली.

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी रेखाची परिस्थिती, तीने आजवर केलेला संघर्ष तसेच पुढील काळात देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी असलेला आत्मविश्वास पाहून तात्काळ तीला मदत करण्याच्या निर्णय घेतला. तसेच लवकरच राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्याशी संपर्क साधून दोघे मिळून कु.रेखा हिच्या स्पर्धेचा संपूर्ण खर्च उचलत पालकत्वाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर केले. अवघ्या एक दिवसांवर प्रशिक्षण आलेले असताना आर्थिक अडचणीमुळे कु.रेखाच्या स्पर्धेतील सहभागाविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती, अखेर आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्यामुळे तीच्या हाँगकाँग भरारीला पंखांचे बळ मिळाले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !


कु.रेखाचा प्रवास प्रेरणादायी, तिचा आदर्श इतर मुलीनी घ्यावा – आमदार मंगेश चव्हाण

वाघळी सारख्या ग्रामीण भागातून व बेताच्या आर्थिक परिस्थितीतून आलेल्या रेखा धनगर सारख्या मुलीने स्वकर्तुत्वाने बेसबॉल सारख्या खेळात यश संपादन करत राज्यस्तरीय ५ पदक व राष्ट्रीय ४ पदक मिळविली आहेत. तिचा आदर्श इतर मुलीनी घ्यावा. कु. रेखा बेसबॉल खेळात देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. जळगाव जिल्ह्यातील ती एकमेव खेळाडू असून तीचा आत्मविश्वास हेवा वाटावा असा आहे. एक सामाजिक दायित्व म्हणून तिच्या हाँगकाँग येथे होणाऱ्या स्पर्धेचा संपूर्ण खर्च आम्ही उचलणार आहोत. ना.गिरीषभाऊ व मी आम्ही दोघे मिळून रेखाचे पालकत्व स्वीकारत आहोत. रेखाने या स्पर्धेत यश मिळवून चाळीसगावचे, जिल्ह्याचे व राज्याचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो व तीला पुढल वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच तीला कुठलीही कमतरता भासू देणार नाही अशीही ग्वाही यानिमित्ताने देतो अशी प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली.

 

कु.रेखा धनगर जालंधर (पंजाब) साठी रवाना…

हाँगकाँग येथे होणाऱ्या महिला बेसबॉल एशियन कप २०२३ साठी भारतीय संघात २० महिला खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील ७ मुली असून जळगाव जिल्ह्यातील कु.रेखा धनगर एकमेव आहे. सदर स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पंजाब राज्यातील जालंधर येथे १५ दिवसांचे प्रशिक्षण होणार आहेत. त्यांनतर दिल्ली किंवा हरियाना येथे ५ मे ते २१ मे पुन्हा प्रशिक्षण शिबीर व २१ मे पासून ते २ जून पर्यंत हाँगकाँग येथे स्पर्धा होणार आहे. त्यासाठी जवळपास ८० ते ८५ हजार खर्च येणार होता, मात्र आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी थेट रेखाचे पालकत्व स्वीकारल्याने तिचा पुढील मार्ग सुकर झाला आहे. अखेर आज दि.१० एप्रिल रोजी चाळीसगाव येथून झेलम एक्स्प्रेसने जालंधर येथे रवाना झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
Next Post

ठाण्यात निवासी नायब तहसीलदाराला अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं ; धरणगावातील घरातही झाडाझडती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पल्स पोलिओ लसीकरणाचा पहिला डोस अमरावतीतुन

January 31, 2021

शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची : शरद पवार

February 1, 2021

बालकवी ठोंबरे स्मारक, साईबाबा मंदिर देवस्थान व क्रांतीकारी ख्याजाजी नाईक स्मृती स्थळासाठी ९ कोटी मंजूर !

January 4, 2024

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील सुपारीचोर : निलेश राणे

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group