TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव आणि पाळधीत सामूहिक नमाज पठण करत पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2023
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव / पाळधी ता. धरणगाव (शाहबाज देशपांडे) महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पुष्कळ ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे, जनावरांचे व संपूर्ण मानव जातीचे अतोनात हाल होत असून पावसासाठी व्याकूळ झालेले आहे. पाऊस यावा यासाठीच सर्व शक्तिमान, निसर्ग चालवणारी शक्ती म्हणजे एकमेव ईश्वर – अल्लाह यांना साकडे घालण्यासाठी जळगाव आणि पाळधीतील हजारो मुस्लिम नागरिकांनी एकत्रित येऊन पावसासाठी ‘नमाज ए ईस्तेस्का अदा’ करून दुआ केली.

मौलाना उस्मान कासमी यांनी खास दुवा केली अल्लाह ला साकडे घातले की आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर,आम्ही कोणाचेही हक्कावर गदा आणणार नाही, एकमेका सहाय्य करू, कोणाची चेष्टा करणार नाही परंतु तू पाऊस दे अशी प्रार्थना करीत असताना उपस्थित हजारोच्या संख्येने उपस्थित समुदायाने आपले दोघी हात उलटे करून दुवा मागितली.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

उलटे हात करून दुआ या साठी केली की जे काही संकट आमच्यावर आलेल्या आहेत ती संकट उलथून टाक म्हणून दोन्ही हात उलटे करून दुवा करण्यात आली. उलमा कौन्सिल जळगाव व मुस्लिम इदगाह व कब्रस्तान ट्रस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या नमाज व दुआ चे आयोजन जळगाव शहरातील ईदगाह मैदानावर करण्यात आले होते.

सर्वप्रथम मुफ्ती सलिक सलमान यांनी या नमाज चे वैशिष्ट्ये विशद केले.अ रबी प्रवचन मुफ्ती अतीक यांनी सादर केले. मौलाना उस्मान कासमी यांनी नमाज अदा करून दुवा केली. या वेळी उल्मा तर्फे मुफ्ती अफजल,ईदगाह ट्रस्ट चे अध्यक्ष वहाब मलिक,जनरल सेक्रेटरी फारुक शेख,सचिव अनिस शाह, मोहसीन सैयद, आदींची उपस्थिती होती. तर पाळधीत शहर ए काझी मौलवी अशपाक, मौलवी सगीर, आफिस अब्दुल मतीन, मुस्लिम पंच कमिटीचे बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
Next Post

स्कूल बसचालकाचा १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ; खात्याअंतर्गत होणार चौकशी

October 25, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३५,१७८ कोरोनाबाधित, ४४० रुग्णांचा मृत्यू

August 18, 2021

धरणगाव येथे भारतीय जनता पार्टीतर्फे पाण्यासाठी अर्धनग्न निषेध मोर्चा

March 7, 2021

NUDE VIDEO CALL : न्यूड कॉल व्हायरल करण्याची धमकी देत मागितले २ लाख रुपये !

October 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group