TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिंदू व्‍यक्‍तीचा मुस्‍लीमांनी केला अंत्‍यसंस्‍कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2020
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । येथील पापानगर मधील एका ६० वर्षीय अंध वृध्‍द हिंदु व्‍यक्‍तीचा आज (दि.२४ सप्‍टेंबर) गुरूवार रोजी सकाळी ११-३० वाजता निधन झाले. गेल्‍या ४० वर्षांपासुन या मुस्‍लीम बहूल वस्‍तीत राहत असलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या अंत्‍यसंस्‍काराला कुणीही नातेवाईक न आल्‍याने मुस्‍लीम बांधवांनी पुढाकार घेऊन तापीनदी काठावर हिंदु पध्‍दतीने अंत्‍यसंस्‍कार केले. या अनोखा कार्याचा सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पापानगरात सुरेश (बाळूभाऊ) निर्भर देशमुख हे पत्‍नीसह गेल्‍या ४० वर्षांपासुन या मुस्‍लीम बहूल परिसरात राहतात. अनेक वर्षांपासुन त्‍यांना दोन्‍ही डोळ्‍यांनी दिसत नाही, त्‍यामुळे त्‍यांची पत्‍नी प्रतिभा देशमुख ह्‍या मोलकरीणचे काम करून संसार चालवतात. आज त्‍यांचे पती सुरेश देशमुख यांचे निधन झाल्‍याने अंत्‍यसंस्‍कारासाठी कुणीही नातेवाइक न आल्‍याने त्‍यांची अडचण वाढली होती. मात्र माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू, शेख अमीन शेख अमीर, शेख सलमान शेख पापा, प्रकाश धोबी, राजू पाटील, शेख ईमरान शेख पापा यांच्‍यासह या भागातील मुस्‍लीम बांधवांनी पुढाकार घेऊन पुर्ण तयारी करत तापी नदी काठावर त्‍यांच्‍या शेजारील शेख अमीन यांनी अग्‍नीडाग देऊन देशात हिंदू-मुस्‍लीम एकत्र असल्‍याचा संदेश दिला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

नगरसेवक शेख पापा म्‍हणाले कि, मयत बाळूभाऊ आमच्‍या भागात अनेक वर्षांपासुन राहतात व या भागात जातियवाद चालत नाही.कोरोना मुळे काही लोक अंत्‍यसंस्‍कार साठी सुध्‍दा जात नाही हे दुर्दैव आहे.आजही जातीधर्माला कुठलाही थारा नाही मात्र काही जातियवादी नेते हे एकमेकांना लढवतात असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
Next Post

साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा महत्त्वाची : आ. राजूमामा भोळे यांचे प्रतिपादन !

September 21, 2024

11 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार ; चाळीसगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

January 16, 2024

धाडसी घडफोडी; २ लाखांचा ऐवज लांबवला

November 24, 2025

मोठी बातमी : नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षणाची 13 जूनला सोडत

June 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group