TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेसमध्ये माझी स्थिती नसबंदी केलेल्या नवऱ्यासारखी : हार्दीक पटेल

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षातील नाराजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे. पाटीदार समाजाचे नेते आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधत घरचा आहेर दिला आहे. गुजरात काँग्रेसमध्ये माझी अवस्था नसबंदी केलेल्या नवऱ्यासारखी झाली असल्याचा ते म्हणाले.

हार्दिक म्हणाले की गुजरात काँग्रेसमध्ये माझी अवस्था नसबंदी केलेल्या नवऱ्यासारखी झाली आहे. हार्दिक पटेल यांनी मेहसाणा हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाच त्यांनी ही टिप्पणी केली आहे. यानंतर हार्दिक यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

2015 मध्ये, हार्दिक पटेल यांनी गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेतृत्व केले, इतर मागासवर्गीय (OBC) श्रेणी अंतर्गत आरक्षणाची मागणी केली. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हार्दिक पटेल म्हणाले की, मला पीसीसीच्या (राज्य काँग्रेस कमिटी) कोणत्याही बैठकीला आमंत्रित करण्यात आलेले नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते माझा सल्ला घेत नाहीत. मग या पदाला अर्थ काय?

हार्दिक पटेल यांच्या नाराजीचे कारण काय?

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमधील निर्णयक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून पाटीदार नेते नरेश पटेल यांना काँग्रेसमध्ये सामील करण्यात दिरंगाई केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये दररोज मीडियामध्ये येतात, त्यामुळे संपूर्ण पाटीदार समाजाचा अपमान होत आहे. दोन महिने झाले, पण आजपर्यंत नरेश पटेल यांचा पक्षात समावेश करण्याबाबत निर्णय का झाला नाही? काँग्रेस हायकमांड आणि स्थानिक नेतृत्वाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

धक्कादायक ! लॉकडाऊनमध्ये मदत नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य : 20 जुलै 2024 !

July 20, 2024

आयटीआय विद्यार्थ्यांना मिळणार २८ हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती

March 15, 2021

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३५४ कोरोनाबाधित, ७९ झाले बरे !

January 16, 2022

पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी-प्रियकराविरुद्ध गुन्हा ; पत्नीला अटक

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group