TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिककरांनो काळजी घ्या ! दुबई आणि युरोपातील कोरोनाचा स्ट्रेन आढळला

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नाशिकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. नाशिकमध्ये दुबई आणि युरोपातील कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने हे स्पष्ट केलं आहे. हा नवीन विषाणू कोरोनापेक्षा अधिक वेगाने फैलावणारा आणि शरीरावर व्यापक परिणाम करणारा असल्याचे सागितले जाते.

नेहमीपेक्षा ६० टक्के वेगाने हा नवा कोरोना स्ट्रेन पसरतो. जुलाब होणे, उन्हाळी लागणे किंवा कुठलीच लक्षणे नसणे अशी त्याची लक्षणे आहेत. घरातील अनेकांना एकाचवेळी हा कोरोना संसर्ग होऊ शकतो. स्वॅब टेस्टिंगमध्ये कोरोनाचे काही घटक मिसिंग दिसतात.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

भुजबळांचा सूचक इशारा

याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना सावधगिरीचा इशारा दिलाय. तर दातार जेनेटिक्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेच्या अधीक्षकांनी देखील या नव्या स्ट्रेनबाबत दुजोरा दिलाय.

राज्याच्या आरोग्य सचिवांनी मात्र हा नवा स्ट्रेन नसल्याचा दावा केलाय. पालकमंत्री आणि आरोग्य सचिव यांच्यात नव्या स्ट्रेनबाबत गोंधळ असला तरी नागरिकांनी मात्र काळजी घ्यायलाच हवी. कारण हा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा ; पोलिसांना अलर्ट जारी

October 27, 2020

जळगावकर सावधान…तुमच्या दररोज वापरात असलेल्या बाम,हार्पीक, साबणसह विविध बनावट उत्पादनांचा साठा जप्त !

September 14, 2023

बिपीन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला गुजरातमध्ये अटक !

December 9, 2021

जळगाव विभागाची कडक कारवाई ; एसटीच्या सेवेतून २२ कर्मचारी बडतर्फ !

December 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group