TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादच्या बारागाड्यांना द्विशतकी परंपरा !

खंडेराव महाराज यात्रोत्सवास ६ एप्रिलपासून प्रारंभ : दोनशे वर्षांपासून धोबी घराण्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान, विविध कार्यक्रमांचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2023
in जळगाव, भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनील महाजन) गेल्या दोन शतकांची अखंड परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवास ६ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात बारागाड्या ओढणे, कठडे मिरवणूक, लोकनाट्य आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल.

सुनसगाव रस्त्यालगत श्री खंडेराव महाराज यांचे पुरातन मंदिर आहे. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यंदा ६ एप्रिल सोमवारी सकाळी ८ वाजता श्रींच्या मूर्तीस पंचामृत महाभिषेक पूजन करून यात्रोत्सवास प्रारंभ होईल. ६ रोजी सकाळी ८ वाजता पारंपरिक पूजन व दुपारी ४ वाजता सत्यनारायण पूजन होईल. चैत्र वद्य प्रतिपदेला अर्थात ७ रोजी पहाटे श्रींची पूजा सायंकाळी ६ वाजता भगत युवराज मोतीलाल धोबी यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

सायंकाळी ४ वाजता कठडे मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता प्रियाबाई रावेरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. ८ व ९ रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीस महापूजन अभिषेक व रात्री ८ वाजता लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची उपस्थिती असणार आहे.

खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे अध्यक्ष जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष लालचंद्र पाटील यांची निवड झाली. तर उपाध्यक्ष योगेश पाटील, खजिनदार ज्ञानदेव लोखंडे, सचिव मोहन येवले, सेक्रेटरी पंकज महाजन आहेत. मा.सरपंच विकास पाटील, प्रकाश बोंडे, किरण पाटील, किशोर पाटील आदींचे सहकार्य आहे. गावातील गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यात्रोत्सवासाठी परिश्रम घेत आहे. आतापर्यंत कै. रघू धोबी, कै. शंकर रघू धोबी, कै. गणपत शंकर धोबी, कै दामू शंकर धोबी कै. मोतीलाल संपत धोबी व सुदाम धोबी यांनी बारागाड्या ओढलेल्या आहेत. दोनशे वर्षांपासून धोबी घराण्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

अट्टल चोरट्यास एलसीबीच्या पथकाने केली सापळा रचून अटक ; चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

June 21, 2025

शेंदुर्णीच्या नगरसेवकाकडून महिलेवर अत्याचार ; ग्रामस्थांकडून ‘पब्लिक मार’, पहूर पोलिसांत गुन्हा !

May 22, 2023

अल्पवयीन मुलांना घेऊन करायचा दुचाकी चोरी ; एकाला अटक !

August 4, 2022

जळगाव हादरलं : चाकूच्या धाकावर तरुणीवर बलात्कार ; शनिपेठ पोलिसात गुन्हा !

September 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group