चोपडा (प्रतिनिधी) धानोरा येथील नवीन 133 kv सबस्टेशनच्या कामासाठी व विजेच्या समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती व्हा.चेअरमन विनायक नाना, चंद्रहासभाई गुजराथी, माजी पंचायत समिती सभापती डी.पी साळुंखे सर, शशिकांत पाटील, शशी देवरे, किशोर दुसाने, डॉ चंद्रकांत बारेला, तुकारामबापू, भाऊसाहेब पाटील, डॉ. कांतीलाल पाटील, सुनील पाटील, रज्जाकदादा तडवी, गुलाबराव पाटील, प्रशांत पाटील, इंद्रजीत पाटील, भरत धनगर, रंजीतदादा निकम, जगदीश निकम, राजू तडवी, युवराज महाजन, संजय पाटील, लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, लहूश धनगर, प्रकाश आबा, तडवी सर, अनिल महाजन, हितेंद्र महाजन, रमेश बहारे, संजय पाटील चांदसनी, समाधान माळी, सचिन डाभे, शांताराम आबा सपकाळे, नंदू भाऊ चुंचाळे, वाय.एस. महाजन तसेच पक्षाचे आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















