TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : दुचाकीसमोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आमोदा ते कानळदा दरम्यान डॉ. प्रताप जाधव यांच्या शेताच्या समोर कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गोपाळ ज्ञानेश्वर चौधरी (वय २३ रा. तावसे बु. ता. चोपडा) या तरुणाने आपला जीव गमावला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्थानकात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, गोपाल ज्ञानेश्वर चौधरी हा तरुण दि. १७ जून २०२२ रोजी आपल्या बजाज मोटार सायकल (क्र.एम.एच.-१९ ए.एफ. ००३७) वरून घरी जात होता. दरम्यान, सायंकाळी १९.४५ वाजेच्या सुमारास डॉ. प्रताप जाधव यांच्या शेताच्या समोर अचानक रस्त्यात कुत्रा आला. कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गोपाल दुचाकीवरून खाली पडला. याचवेळी पाठीमागून एक पांढ-या रंगाच्या कारने गोपालला जोरदार धडक दिली. या धडकेत गोपालचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सोपान सुभाष पाटील (वय ३८ रा. आव्हाणे ता.जि.जळगाव) यांच्या फिर्यादीवरून पांढ-या रंगाच्या कारवरील चालक (नाव-गाव माहित नाही) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका सतिष हाळणोर हे करीत आहेत.

READ ALSO

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ३१ कोरोनाबाधित, २६ झाले बरे !

January 17, 2021

काय सांगता ! मुंबईपासून नागपूरपर्यंत फडणवीसांच्या शुभेच्छा पोस्टरवरून अमित शाहांचा फोटो गायब 

July 2, 2022

पाचोऱ्यात ओबीसी आरक्षण साठी काँग्रेसचे भाजपा विरोधात आंदोलन

June 26, 2021

तलवारीच्या धाकावर दहशत ; कुविख्यात संशयित आरोपी चाळीसगाव शहर पोलिसाच्या जाळ्यात !

August 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group