TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतभेद दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जळगावात, उमेदवार मात्र बेफिकीर !

विमानतळावर दांडी, बैठकीलाही उशिरा हजेरी ; पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2024
in जळगाव, राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाने श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली. परंतू भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी लादलेला उमेदवार, एकनाथराव खडसे यांनी पाठवलेला डमी उमेदवार, अशा शब्दात आपली नाराज व्यक्त केली होती. राष्ट्रवादीतील मतभेद दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावात दाखल झाले आहेत. परंतु ते आल्यावर उमेदवार श्रीराम पाटील विमानतळावर गेले नाही. तसेच बैठकीला देखील सर्वात शेवटी दाखल झाले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे कळते.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका हॉटेल पदाधिकाऱ्यांसोबत बंद द्वार बैठक घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत. रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा बैठकीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी हे सुद्धा बैठकीला हजर असल्याने चर्चा आहे. परंतु ज्या उमेदवारासाठी बैठक घेत आहेत ते रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील बैठकीला सर्वात शेवटी उशिराने पोहोचले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे कळते.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत करण्यासाठी जळगाव विमानतळावर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी पोहचले. परंतु रावेर लोकसभा मतदार संघातील पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी नाराजीचा सूर लावला. रावेर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी इच्छूक होते. परंतु या ठिकाणी भाजपमधून एका दिवसापूर्वी आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे श्रीराम पाटील भाजपमध्ये फेब्रुवारी महिन्यात गेले होते. श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे संतोष चौधरी आणि त्यांचे समर्थक नाराजी आहे. त्यांनी आपली ही नाराजी उघडपणे व्यक्त केली. आता जयंत पाटील संतोष चौधरी यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का? हा प्रश्न आहे. तर प्रदेशाध्याक्षांना काळजी आहे. परंतू उमेदवार मात्र बेफिकीर कसा राहू शकतो?, अशा शब्दात काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे कळते. याबाबतचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे.

नाराज असलेले माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. संतोष चौधरी यांनी आजपर्यंत शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून काम केले आहे. यापुढेही ते पवार साहेबांच्या लढ्यात त्यांना साथ देतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

संकटमोचकच आता संकटात सापडले आहेत ; शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांची टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही, पण… ! देवेंद्र फडणवीस

October 20, 2020

भारतीयांवर अन्याय करून परदेशात लस निर्यात केल्या नाहीत : अदर पुनावाला

May 19, 2021

ससे पकडण्यासाठी रात्री चौघं शेतात गेले, पुढं घडलं भयंकर ; दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

July 9, 2023

चालत्या बसमधून प्रवाशी महिलेच्या पर्समधील दागिने लंपास !

August 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group