TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संकटमोचकच आता संकटात सापडले आहेत ; शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांची टीका !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सुरेशदादा जैन हे ठाकरे गटासोबत असताना भाजप त्यांच्या बॅनरवर दादांचे फोटो वापरत आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे, सुरेशदादा जैन यांचे फोटो वापरले नाही तर मत मिळतील की नाही? याची भीती भाजपला आहे. स्वतःला संकटमोचक म्हणून घेणारे आता स्वतः संकटात आहेत. म्हणून ते असे धंदे करतायेत, असा टोला शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शनिवार दि. २० रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी जयंत पाटील याची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

श्री. सावंत पुढे बोलतांना म्हणाले की, संकटमोचकच संकटात असल्यामुळे त्यांना नेत्यांचे फोटो वापरावे लागत आहेत. उमेदवाराचा फोटो लोकांपर्यंत पोहोचविण्यापेक्षा मोदींचा फोटो लावला जात आहे. मोदींचा चेहरा हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे. बाकी त्यांच्याकडे दुसरे काही नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

कित्येक वर्षे मंत्री, पालकमंत्री ते राहिले आहेत. मनपात देखील काही वर्षे त्यांची सत्ता होती. मात्र, जळगावच्या समस्या सोडवू शकले नाही. ते काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे जनता त्यांच्या सोबत नसल्याचेही ते यावेळी म्हणाले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळेंच्या संकल्पातील अपूर्ण कामांची पूर्तता करणार : श्रीराम पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : पकडले गेलेले सगळे आमच्या जवळचे ; गिरीश महाजनांनी केलं मान्य

June 17, 2021

चोपडा तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्षपदी अमोल पाटील

November 4, 2020

वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

December 15, 2023

‘ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भाजपा कोणावर तरी दबाब आणण्याचा प्रयत्न करतंय’ : संजय राऊत

September 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group