TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहादानजीक कार तीनवेळा उलटून झाडाला धडकली ; दोन तरुण जागीच ठार !

कारमधील एअरबॅग उघडल्या तरीही दोन्ही जण वाचू शकले नाहीत !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

शहादा (प्रतिनिधी) नियंत्रण सुटून कार तीनवेळा उलटून झाडाला धडकली. या भीषण अपघात दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना शहादा डोंगरगाव रस्त्यावर महावीर अमरसिंग गिरासे स्कूलनजीक गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. अमरसिंग धनसिंग गिरासे (२९ रा. लोणखेडा व विजय श्रावण सोनवणे (२६ रा. डोंगरगाव, ता. शहादा) अशी मयतांची नावे आहेत.

अमरसिंग गिरासे हे आपल्या कारने शहादाकडून डोंगरगावकडे जात होते. साधारण सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास महावीर इंग्लिश स्कूलच्या समोर काही अंतरावर गाडीवरील त्याचा ताबा सुटला. तशात पावसाच्या रिपरिपमुळे कार नियंत्रित न झाल्याने ती तीनवेळा उलटली आणि रस्त्याच्या बाजूला खड्डयात उलटून लिंबाच्या झाडाला धडकली. यामुळे कारमधील दोघं जण जागीच ठार झालेत.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

यावेळी कारमधील एअरबॅग उघडल्या तरीही दोन्ही जण वाचू शकले नाहीत, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दोन जेसीबी मागवून कारला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.दरम्यान, डोंगरगाव येथील मयत विजय सोनवणे हा अमरसिंग गिरासे याच्याकडे कामाला असल्याची माहिती समोर येत आहेत. दोन्ही जण खासगी कामानिमित्त डोंगरगावकडे जात होते. शाळेजवळील रस्त्यावर गतिरोधक तयार करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

मुलीस सासरी सोडायला वडील निघाले, पण वाटेत घडलं भयंकर ; बापाचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नांदेडच्या तीन नगरपंचायतीवर काँग्रेसची जोरदार मुसंडी ; भाजपला जबरदस्त धक्का

January 19, 2022

आता Amazon वर दररोज ३० हजार रुपये जिंकण्याची संधी ; सोप्या प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरं

December 30, 2021

मुक्ताईनगर हादरले ! नात्यातीलच व्यक्तीकडून मतिमंद मुलीवर बलात्कार !

July 10, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2025 !

August 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group