TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ना. गुलाबराव पाटलांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे जोरदार स्वागत व सत्कार

ना. गुलाबभाऊंच्या सत्कारासाठी ढोल ताश्याचा गजरात दिव्यांग बांधवांची रॅली..

vijay waghmare by vijay waghmare
December 24, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगाव : राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच खान्देशात दाखल झालेले राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ धरणगाव तालुक्याचा वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. ना. गुलाबभाऊंच्या स्वागतासाठी धरणगाव तालुक्यातील राष्ट्रीय अपंग महासंघाचे (दिव्यांग) तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजरात मोठ्या उत्साहात रॅली काढत गुलाब भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.. च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार प्रसंगी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, राजू चौधरी, रविंद्र काबरे, देवा महाजन, प्रमोद सुतारे, रमेश चौधरी, जगतराव पाटील, लालचंद पाटील, बाबुलाल पाटील, लीलाधर नन्नवरे, आनंद पाटील, जितेंद्र पाटील, कैलास पाटील, बाळासाहेब, दादूभाऊ यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना.पाटील यांचा उत्साहात सत्कार सन्मान केला. यावेळी धरणगाव तालुका अपंग महासंघ यासह विविध सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली होती.

READ ALSO

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मार्च 2026 !

March 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 मार्च 2026 !

March 10, 2026
Next Post

बालमोहन विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रायगड येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार !

October 10, 2020

करोनाचा वाढता प्रभाव, आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच

November 26, 2020

जळगावातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर : बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

October 2, 2020

जिल्ह्यात चार नवीन एसटी आगारांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

June 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group