TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालमोहन विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
December 24, 2024
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा प्रतिनिधी

अमर संस्था संचलित बालमोहन प्राथमिक विद्यालयात आज साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमास अमर संस्थेचे उपाध्यक्ष मनोज चित्रकथी अमर संस्थेचे व्यवस्थापक आर डी पाटील बालमोहन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी परमपूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडीच्या मुख्याध्यापिका रेखा नेवे पालक प्रतिनिधी दिनेश पवार उपस्थित होते साने गुरुजींच्या प्रतिमेचे व सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली साने गुरुजींची ओळख व साने गुरुजींचे आई वरील प्रेम आईची शिकवण आपले काम आपण स्वतः करावे याविषयी शिक्षिक प्रतिभा पाटील यांनी विद्यार्थ्यांना छान छोटीशी गोष्ट सांगितली तसेच शिक्षिक रोहिणी कापडणे यांनी देखील विद्यार्थ्यांना साने गुरुजींचे आई वरील प्रेम याविषयी छोटीशी गोष्ट सांगितली तसेच सौ रेखा नेवे मॅडम यांनी देखील मुक्या कळ्या विषयी साने गुरुजींची छोटीशी गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली व त्यानंतर साने गुरुजी जयंती निमित्त शाळेत विविध क्रीडा स्पर्धा रनिंग स्पर्धा, वस्तू उचलून पळणे ,संगीत खुर्ची गोण पाटी उडी या स्पर्धा घेण्यात आल्या त्यात सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांकाचे बक्षीस गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश्वर सोनवणे यांनी केले

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
Next Post

श्री संत संताजी जगनाळे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकी अडवून टोळक्याकडून तरुणावर हल्ला

March 9, 2025

शरद पवार आव्हाडांमधील बैठक संपली ; खडसेंच्या मंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम

October 23, 2020

भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीतून गडकरींना वगळले ; राष्ट्रवादी म्हणते…!

August 18, 2022

सेन्सेक्सची विक्रमी वाढ ! पहिल्यांदाच ५७ हजारांवर झेप

August 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group