TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : पाच हजार रुपये उसनवार देण्याच्या बहाण्याने बोलवून घेत नाशिक येथील ब्युटीपार्लर चालक महिलेवर कारमध्येच अत्याचार करण्यात आला. ही घटना दि. २४ जून रोजी दुपारी दीड वाजता सागर पार्क परिसरात घडली. या प्रकरणी दि. २७ जून रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात सुनील मधुकर चौधरी (रा. धरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथील घटस्फोट झालेल्या २८ वर्षीय महिलेची फेब्रुवारी महिन्यात सुनील चौधरी याच्याशी ओळख झाली. त्या वेळी त्याने मी प्रॉपर्टीचे काम करतो, असे सांगून काही काम लागल्यास सांगायचे असे म्हणत त्याचा मोबाईल क्रमांक दिला व महिलेचाही क्रमांक त्याने घेतला होता. गेल्या १५ दिवसांपासून त्याने महिलेला मेसेज करणे सुरू केले. त्या दरम्यान महिलेने त्याला घरभाड्यासाठी ५ हजार रुपये उसनवार मागितले होते. दरम्यान, संशयित सुनिल चौधरी यांनी महिलेला तू जळगावला आल्यावर कॉल कर असे सांगितले. त्यानुसार सदर महिला जळगावात आल्यानंतर दि. २४ रोजी त्याच्याशी संपर्क साधला. त्याने सदर महिलेला सागरपार्कजवळ बोलविले होते.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कानशिलात लगावत केला अत्याचार

पीडीत महिला ही सागर पार्क परिसरात आली असता, संशयित एका कारमध्ये बसलेला होता. सदर महिला तेथे गेल्यानंतर तिला कारमध्ये बसवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यास महिलेने नकार दिल्याने तिच्या कानशिलात लगावत त्याने या महिलेवर कारमध्येच अत्याचार केला.

घाबरलेल्या महिलेने तीन दिवसांनी दिली तक्रर

अत्याचार केल्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला पाहून घेईल, अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या महिलेने तीन दिवस तक्रारही दिली नाही. मात्र तिच्या मैत्रिनीने तिला धीर दिला आणि दि. २७ जून रोजी पीडित महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonWoman from Nashik sexually assaulted in Jalgaon

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तब्बल ६ दिवसांनी नक्षलवाद्यांच्या तावडीतून जवानाची सुटका

April 8, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026

बग्गीतून निघालेल्या जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीचे जळगावकरांना अप्रूप

November 14, 2024

नागपूर हादरले : दारुगोळा कारखान्यात स्फोट ; सहा जणांचा कोळसा, तीन जण गंभीर जखमी !

June 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group