TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव येथे झालेल्या वादाच्या प्रकरणात दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही प्रमुख संशयित आरोपींना अटक झाली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी सायंकाळी जलतरण तलाव येथे किसनराव यशवंत जोर्वेकर (रा. साईधाम, भडगाव रोड, चाळीसगाव) आणि श्याम उर्फ अण्णा नारायण गवळी (रा. अभिनव शाळेसमोर, भडगाव रोड, चाळीसगाव) यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारींच्या चौकशीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा क्रमांक ३१३ / २०२६ आणि ३१४/२०२६ नोंदविले आहेत. किसनराव जोर्वेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत, श्याम गवळी यांनी पूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा राग मनात धरून जलतरण तलावात हातपाय पकडून खोल पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तर श्याम गवळी यांनी आपल्या फिर्यादीत, ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार केल्याच्या कारणावरून किसनराव जोर्वेकर यांनी जलतरण तलावात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच घरी परतत असताना महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे यांनी रस्ता अडवून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणात किसनराव जोर्वेकर यांच्या फिर्यादीवरून श्याम गवळी यांच्याविरुद्ध, तर श्याम गवळी यांच्या फिर्यादीवरून किसनराव जोर्वेकर, महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी किसनराव जोर्वेकर आणि श्याम उर्फ अण्णा गवळी या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonTwo remanded in judicial custody in swimming pool dispute case

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवेंद्र फडणवीस यांना अटक करा : रुपाली चाकणकर

April 19, 2021

‘दिशा’ समितीत 27 विभागांचा घेतला आढावा !

August 3, 2024

जळगावची केळी जाणार पाकिस्तानात ; खासदार रक्षाताई खडसेंचे कृषी मंत्र्यांना निवेदन

April 3, 2021

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरकडून साक्षीदारांना धमक्या ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर !

May 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group