TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

चाळीसगाव शहर पोलिसांची विशेष मोहीम; तीन कारवाईत ५ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त

vijay waghmare by vijay waghmare
August 14, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांनी १३ ऑगस्टला सकाळपासून विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. शहरातील विविध ठिकाणी केलेल्या तीन कारवाईंमध्ये दोन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे, धारदार चाकू, तलवार, २५ मोबाईल फोन आणि तीन दुचाकी असा एकूण ५ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील २५ आरोपींची तपासणी करण्यासाठी पोलिसांची विविध पथके सकाळी ६ वाजता रवाना करण्यात आली होती. दरमयन, स्वामी समर्थ नगरमधील रेकॉर्डवरील आरोपी प्रथमेश लक्ष्मण भामरे याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना दोन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे आणि एक धारदार चाकू असा एकूण ७२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सुवर्णाताई नगरमधील रेकॉर्डवरील आरोपी दीपक सुभाष मरसाळे याच्या घरी पोलीस पथक झडतीसाठी पोहोचले असता तो घरी आढळला नाही. मात्र, त्याचा भाऊ संदीप मरसाळे हा घरी मिळाला. तेथे घरासमोर तीन दुचाकी तसेच विविध कंपन्यांचे २५ मोबाईल असा एकूण ४ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी पंचनामा करून हा मुद्देमाल जप्त केला असून, संदीप मरसाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच जहागीरदारवाडी येथील रेकॉर्डवरील आरोपी जयेश किरणसिंग राजपूत याच्या घराची झडती घेतली असता तेथे तलवार आढळली. पोलिसांनी पंचनामा करून तलवार जप्त केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर

या तिन्ही कारवाईमुळे शहराती रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळब उडाली असून, पोलिसांनी गुन्हेगा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रि केल्याचे दिसून आले. ही कारव पो.नि. अमितकुमार मनेळ, पो.उ.नि संदीप घुले, पो.उ.नि. कुणाल चव्हा तसेच राहुल सोनवणे, ज्ञानेश्व पाटोळे, नीलेश पाटील, समीर पाटीव मालती बच्छाव, राकेश महाजन योगेश मांडोळे, दत्तू साळवे, प्रवी पवार, विकास पाटील, कल्पेश पगारे, दिलीप राक्षे, मोहन सूर्यवंड यांनी केली. शहरातील रेकॉर्डवरी गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नज असून, आगामी काळातही अशा विशेष मोहिम राबवणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chalisgaon

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी उपाय, नितीन विसपुते यांना बालकल्याण मंत्री ठाकूर यांची माहिती

November 28, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार ८ जून २०२३ !

June 8, 2023

विटनेर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

January 16, 2021

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा विजय ; भाजपच्या सुवेंदू अधिकारींचा पराभव !

May 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group