TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

vijay waghmare by vijay waghmare
August 14, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या एका गावातील १३ वर्ष ९ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून वरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार संशयित आरोपींना गुरुवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर १५ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाची जळगाव येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या ४७ वर्षीय वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून १२ ऑगस्टला रात्री ७.१६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात आरोपींनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलीच्या अज्ञानाचा लाभ घेत तिला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर गावातील वेगवेगळ्या ठिकाणी नेले अन् तेथेच तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीत आरोपींनी वेगवेगळ्या कालावधीत विविध ठिकाणी अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये गुरांचा गोठा, राहत्या घराजवळील परिसर तसेच शेळ्यांचा वाडा अशा ठिकाणांचा उल्लेख आहे. या प्रकरणी मनोहर रामा पाटील, १५ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालक, मधुकर विश्वनाथ भांरबे, नारायण सोमा चौधरी आणि विनायक वसंत पाटील यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर भारतीय न्याय संहिता २०२३मधील कलम ६५(१) तसेच पोक्सो अधिनियम २०१२ मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांकडून पुढील तपासाला गती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरणगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. एम. के. बेंडकोळी, पो.कॉ. सुकराम सावकारे, मनोज म्हस्के, भूषण माळी, प्रशांत ठाकूर, साहेबराव कोळी, सागर महाजन, महिला पोलिस आशा बावस्कर, सुवर्णा धांडे करत आहेत.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalFour remanded to three days' police custody in case of sexual assault on a minor girl.

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वरणगाव फॅक्टरी कर्मचाऱ्याचा लवकी नाल्यात बुडून मृत्यू !

September 11, 2023

गौताळा अभयारण्यात भरकटले १५ युवक ; पाच तासांचा शोध मोहिमेचा थरार !

August 3, 2022

नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव : एकनाथ शिंदे

June 10, 2021

पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून ५ कामगारांचा मृत्यू ; ५ जण जखमी

February 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group