TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  (प्रतिनिधी)  – जळगाव सुवर्णनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या श्री संत मुक्ताबाई रामपालखी आणि दीड शतकी पंढरपूरकडे पायीवारी निघाली. जळगाव ते पंढरपूर पायीवारीचे वारीचे स्वागत जैन हिल्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ करण्यात आले. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. तर जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी विजय मुथा पालखीचे पूजन आणि वारकरींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी एस. बी. ठाकरे, चंद्रकांत चौधरी, भिमराव दांडगे, किशोर पाटील यांनी श्रीराम मंदिर संस्थान (आप्पा महाराज समाधी मंदिर) चे विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांची सेवा केली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीने या यात्रेबरोबर संत मुक्ताबाईंच्या श्रीराम पालखीबरोबर मदत म्हणून एक मालवाहू वाहन तसेच सजावट केलेल्या प्रवासी वाहनाची उपलब्धता दर वर्षी करण्यात येत असते, हे वाहन वारकऱ्यांसोबतच पंढरपूर येथे जात असते. या पालखीची स्थापना १७९४ मध्ये झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दरवर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातिथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते. यावेळी ह.भ.प. श्रीराम महाराज यांच्यासह शेकडो वारकऱ्यांसोबत पालखीचे पंढरपूरकडे पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाले.
जैन हिल्सच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ जी. आर. पाटील, मनोहर बागुल, सुनील खैरनार, अभिजीत शुक्ला, नितीन चोपडा, श्रेयेस कुमट यांच्यासह श्रीराम मंदीर संस्थचे विश्वस्त मंडळी उपस्थित होते. जैन इरिगेशनतर्फे वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांना अल्पोहार वाटप करण्यात आले. दिंडीच्या स्वागतासाठी जैन इरिगेशनच्या मानव संसाधन विभाग, सुरक्षा विभाग, राजभोज खानपान विभागातील सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGrand welcome for the Sant Muktabai Ram Palkhi at Jain Hills.

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
Next Post

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय 'एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान ! वीज बिल भरताना अशी होतेय फसवणूक

May 11, 2022

जिल्हा बँक निवडणूक : अर्ज माघारीची आज शेवटची मुदत, लढतींची स्थिती होणार स्पष्ट

November 8, 2021

नंदुरबारला साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड ; पवारांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा !

October 7, 2021

शिवसेनेकडून खडसेंना जोरदार धक्का ; बोदवड येथील नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group