TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याची शक्यता म्हणून कुणालाही अमर्याद काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही : सर्वोच न्यायालय

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2022
in कोर्ट, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बांगलादेश सीमेवर प्राण्यांच्या तस्करीच्या प्रकरणातील आरोपी इनामुल हक याला जमीन मजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठी टिका केली. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा जेल नाही बेल म्हणजेच तुरुंगवास नाही जामीन या मुद्द्यावर जोर देताना कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, असं कारण देत अनिश्चित कालावधीसाठी तुरुंगामध्ये ठेवता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला केवळ शक्यतेच्या आधारावर अनिश्चित कालावधीसाठी तुरुंगामध्ये डांबून ठेवता येणार नाही, असं स्पष्ट करताना यामध्ये तपास यंत्रणांकडून मोठ्या कटाची योजना या कारणाखाली पुराव्यांशिवाय शक्यतांच्या आधारे एखाद्या व्यक्तीला तुरुंगात ठेवता येणार नाही असं म्हटलंय. हा निकाल न्यायमूर्ती डी. व्हाय. चंद्रचूड आणि न्या. दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने सीमेपलीकडून पशू तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मोहम्मद इनामुल हकला जामीन मंजूर करताना दिलाय.

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

प्रकरण काय?

केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणामध्ये बीएसएफच्या एका कमांडरलाही त्याच्या कथित सहभागासाठी अटक केली होती. या प्रकरणामध्ये करण्यात आलेल्या आरोपानुसार पशू तस्करीमधून मिळालेले पैसे कथित पद्धतीने राजकीय पक्ष आणि स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी या नियोजित कटाची चौकशी प्रलंबित असून ती सुरु आहे, असं न्यायालयाला सांगितलं. त्यावर न्या. चंद्रचूड आणि न्या. माहेश्वरी यांनी, ही अशी कोणती चौकशी केली जातेय जी आम्हाला समजत नाहीय, असा प्रश्न विचारला.

एवढा वेळ पुरेसा नाही का?

तपास करताना अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला अनिश्चित कालावधीसाठी ताब्यात घेऊन तपासात काय फायदा होतोय, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. तसेच खास करुन अन्य व्यक्तींना जामीन मंजूर करण्यात आलेला असताना या प्रकरणामधील संबंधित व्यक्ती ही मागील एक वर्ष दोन महिन्यांपासून तुरुंगामध्ये आहे, याकडे लक्ष वेधत मोठ्या कटाचा तपास करण्यासाठी हा कालावधी पुरेसा नाही का?, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

एका वर्षाहून अधिक काळ जामीन नाकारणे…

इनामुल हकच्या वतीने सर्वोच्च न्यायलयामध्ये बाजू मांडताना वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सीबीआयकडून पशू तस्करीच्या प्रकरणामध्ये ६ फेब्रुवारी २०२१ रोजी चार्जशीट दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात मागील वर्षी २१ फेब्रुवारी रोजीच न्यायालयामध्ये पूरक चार्जशीट दाखल करण्यात आली. त्यानंतर बीएसएफच्या कमांडरसहीत अन्य आरोपींना न्यायलयाने जामीन मंजूर केला. मात्र कोलकाता उच्च न्यालयाने इनामुल हकला जामीन दिला नाही. रोहतगी यांनी या प्रकरणामध्ये सर्वाधिक शिक्षा सात वर्षांपर्यंत असू शकते. त्यामुळेच एका वर्षाहून अधिक कालावधीसाठी जामीन नाकारणे चुकीचं आहे, असा युक्तीवाद न्यायलयासमोर करण्यात आला.

सीबीआयकडून काय दावा करण्यात आला?

यावर सीबीआयच्या वकिलांनी इनामुल हक पशू तस्करीचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं. यामध्ये बीएसएफच्या लोकांबरोबरच, कस्टमचे अधिकारी, स्थानिक पोलिसांबरोबरच अन्य व्यक्तीही सहभागी असल्याचं सांगण्यात आलं. इनामुल हकसाठी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याचं समोर आलं नाही तरी तो बांगलादेशमार्गे बंगालमध्ये पोहचला. यावरुन इनामुल हक आणि स्थानिक पोलिसांमध्ये लागेबांधे आहेत असा युक्तीवाद सीबीआयकडून करण्यात आला. याच कारणामुळे तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरु शकतो असंही सांगण्यात आलं. मात्र दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने इनामुल हकला जामीन मंजूर केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
कोर्ट

४० व्या राष्ट्रीय युथ बास्केटबॉल स्पर्धेसाठी सोनल हटकरची पंचपदी नियुक्ती

April 19, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
कोर्ट

जैन एरिगेशन आणि आदिवासी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मसाला समुहासाठी झाली कार्यशाळा

March 21, 2025
Next Post

वर्ध्यात भीषण अपघात ! सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू ; मृतांमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘घाटी’त एसीबीची कारवाई ; पाच हजारांची लाच घेणाऱ्या लिपिकाला रंगेहात अटक !

June 20, 2023

कर्ज मंजूर करुन देण्याची बतावणी, दोघांची साडेसहा लाखांत फसवणूक !

September 22, 2023

हा मोदी सरकारचा धूर्तपणा, खोटं बोलणं थांबवा : सचिन सावंत

April 26, 2021

खळबळजनक ! किरकोळ कारणावरून भररस्त्यात तरुणाच्या छातीत खुपसला चाकू

March 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group