TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही : दिलीप पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2020
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विद्यापीठाने पूर्णपणे तयारी केली असून कोणत्याही विद्यार्थ्याला कुठल्याही स्वरूपाची समस्या निर्माण झाल्यास ती समस्या सोडविण्यासाठी आपल्या विद्यापीठाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे, अशी माहिती सिनेट सदस्य दिलीप रामू पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

READ ALSO

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, कोणताही विद्यार्थी कोणत्याही महाविद्यालयात जाऊन परीक्षा देऊ शकणार आहे. ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गावाजवळच्या महाविद्यालयात परीक्षा देता येईल. एक हमीपत्र देऊन तो विद्यार्थी परीक्षा देऊ शकेल. दिव्यांग २७३ विद्यार्थी यावेळी परीक्षेस पात्र आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची विद्यापीठातून वैयक्तिक संपर्क केला असून गरज पडली तर अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पेपरला जाईल. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी सोय करून ठेवली असून प्रत्येक महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य आय-टी केऑर्डीनेटर्स सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन करण्यासाठी ३५५ आय-टी कोऑर्डिनेटर काम करणार आहेत.
2500 विषयांची परीक्षा होणार असून अल्पावधीत आपल्याकडील प्राचार्य प्राध्यापक बंधू-भगिनींनी २५०० विषयांच्या एमसीक़्यु पद्धतीच्या प्रश्नपत्रिका व प्रश्नसंच काढून दिले आहेत. कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करीत आहे. विद्यापीठाच्या प्राधिकरणाचे सर्व सदस्यही कार्यरत असून सर्व १७९ परीक्षा केंद्रांवर समन्वय साधण्यासाठी व्यासपीठ सदस्य दीपक पाटील, प्रा. मोहन पावरा, प्रा. नितीन बारी, प्रा.गौतम कुंवर, प्रा अनिल पाटील, प्रा. के.जी कोल्हे, प्रा.आहिरराव, प्रा. गोसावी, विष्णू भंगाळे, अमोल सोनवणे, अमोल मराठे, अमोल पाटील, दिनेश नाईक, मनीषा खडके, प्रा. प्रज्ञा जंगले, नितीन ठाकूर इत्यादींच्या समित्या घोषित केलेल्या आहेत.

५३५५४ विद्यार्थिनी परीक्षेला बसणार आहेत. ३९,००० विद्यार्थिनी ऑनलाईन तर उर्वरित ऑफलाईन देतील विद्यार्थी जेव्हा लॉगिन होईल तेव्हा पासून दोन तास विंडो पिरियड व ९० मिनिटे परीक्षेसाठी मिळतील. त्यासाठी विद्यार्थिनींची लगेच परीक्षा घेतली जाईल. कोणीही विद्यार्थी परीक्षेत शिवाय राहणार नाही. या परीक्षेचा निकाल लगेच लागावेत म्हणून विद्यापीठाने तयारी केली आहे. सर्व विद्यार्थिनी तणाव परीक्षा द्यावी. काही अडचण आल्यास प्रा. आय -टी समन्वयक यांच्याशी संपर्क करावा. विद्यापीठ यंत्रणातील कुलगुरू ,प्र-कुलगुरू सचिव परीक्षा नियंत्रक ओ.एस.डी व्यासपीठ सदस्य अधिष्ठता अधिसभा विशेष सभा सदस्य यांच्याशी संपर्क करता येईल, असे आवाहन व्यासपीठ सदस्य दिलीप रामू पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

लवकरच नीट परीक्षेचा निकाल होणार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठा वाघोदा बु.येथील लोकनियुक्त सरपंच अपात्र

March 12, 2021

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांचा विशेष सन्मान — पाळधी येथील भैय्यासाहेब देशपांडे यांचा गौरव

May 5, 2025

आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत ; कायमस्वरुपी धोरण आखण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

August 3, 2021

महिला मंडळ शाळेत क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस साजरा !

August 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group