TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अरे व्वा ! पोस्ट ऑफिसमध्ये १००० रुपयांमध्ये खाते उघडा अन् दरमहा ५ हजार रुपये कमवा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारचा धोका नाही.पोस्ट ऑफिसच्या योजनांवर लोकांचा विश्वास आहे. जर तुम्हाला दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवे असेल, तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अकाउंट (POMIS) एक चांगली योजना ठरू शकते. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पैसे या योजनेत १०० टक्के सुरक्षित राहतील. त्याची परिपक्वता (मॅच्युरिटी) ५ वर्षांची आहे.

एकल गुंतवणूकदारांना दरमहा किमान २४७५ रुपये किंवा २९,७०० रुपये उत्पन्नाची हमी मिळते, तर जॉईंट अकाउंटमध्ये हा नफा दुप्पट होतो. जर तुम्ही या योजनेत सिंगल खाते उघडले, तर ४.५ लाख रुपये एकरकमी जमा करावे लागतील. तर जॉईंट अकाउंटद्वारे जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यामध्ये ६.६ टक्के वार्षिक व्याजाने संपूर्ण वर्षभरात मिळणारी रक्कम १२ महिन्यांत विभागली जाते. प्रत्येक महिन्याला मिळणारी रक्कम हे तुमचे मासिक उत्पन्न असते. योजनेची परिपक्वता ५ वर्षे आहे, पण रिइन्व्हेस्टमेंट अंतर्गत ती आणखी ५ वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

किती मिळते व्याज?

  • पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) ६.६ टक्के वार्षिक व्याज देते.
  • खाते उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर आणि मुदतपूर्ती होईपर्यंत व्याज देय असेल.
  • दरमहा देय असलेल्या व्याजावर खातेदाराने दावा केला नसेल, तर अशा व्याजातून कोणतेही अतिरिक्त व्याज जमा होणार नाही.
  • ठेवीदाराने केलेल्या कोणत्याही अतिरिक्त ठेवीच्या बाबतीत, जास्तीची ठेव परत केली जाईल आणि खाते उघडण्याच्या तारखेपासून पैसे काढल्याच्या तारखेपर्यंत फक्त पीओ (PO) बचत खाते व्याज लागू होईल.
  • एकाच पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यात ऑटो क्रेडिट किंवा ईसीएसद्वारे व्याज काढले जाऊ शकते.
  • ठेवीदाराला मिळणारे व्याज करपात्र आहे.

MIS खाते कसे उघडायचे?

तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचे MIS खाते उघडू शकता. पीओएमआयएस (POMIS) फॉर्म भरताना तुम्हाला ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा, २ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यक असतील. फॉर्म भरताना साक्षीदाराची देखील आवश्यकता असेल. फॉर्मसह खाते उघडण्यासाठी ठरलेल्या रकमेसाठी रोख किंवा चेक जमा करा.

दरवर्षी मिळतील ६० हजार रुपये

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एका खात्याद्वारे किमान ४.५ लाख रुपये जमा करू शकता. वार्षिक ६.६ टक्के व्याजदरानुसार या रकमेवर एकूण २९,७०० रुपये व्याज मिळेल. तसेच या योजनेत संयुक्त खात्याद्वारे जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. व्याजदरानुसार या रकमेवर एकूण ५९,४०० रुपये व्याज मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
जळगाव

शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य अर्थसंकल्पात मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 10, 2025
Next Post

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलची साक्षी काटवे नाशिक बोर्डात मराठी विषयात प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन दुचाकी चोरट्यांना ठोकल्या बेड्या ; एलसीबीची कारवाई !

November 23, 2022

पृथ्वी विनाशाच्या जवळ? सूर्याचा स्फोट होऊन संपूर्ण विश्व जळून राख होईल ; शास्त्रज्ञांचा दावा

January 25, 2022

पाचोऱ्यातील जवान नक्षलवादी हल्ल्यात शहीद

November 14, 2021

‘कर्तव्यापेक्षा आपल्या जीवाची जास्त काळजी असेल तर…’ ; वल्लभभाई पटेलांच्याच ओळी सांगत चन्नींचा भाजपवर हल्लाबोल !

January 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group