TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हिडीओ कॉल करून वृद्धाचा बनवला Nude Video ; viral व्हिडीओ डिलीट करण्यासाठी उकळली ४३ लाखांची खंडणी !

जळगाव सायबर पोलिसात एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) व्हिडीओ कॉल करून महिलेने एका ६५ वर्षीय वृद्धाचा नग्न व्हिडिओ शुट केला. त्यानंतर त्याला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो डिलीट करायच्या नावाखाली त्यांच्याकडून ४३ लाख ३ हजार ४९० रुपयांची खंडणी उकळल्याची घटना जळगावात घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पिडीत वृद्धाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ च्या दरम्यान, वेळोवेळी पुजा शर्मा, संजय माथुर मोबाईल क्रमांक- ९३९५३३८४५६, ८८१७५०८६५७, राहुल शर्मा मोबाईल क्रमांक- ६००२१२७६०४, ८०५८४४१९६० यांनी त्यांच्या मोबाईलवर मॅसेजेस आणि व्हिडीओ कॉल करुन, माझ्या कामोद्दीपक भावना उत्तेजीत केल्यात. तसेच पिडीत वृद्धाचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर सदर व्हिडीओ युटयुबवर व्हायरल झाला असून, तो डिलीट करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील. अन्यथा तुमच्या घरी पोलीस पाठवुन तुमच्या विरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याची पिडीत वृद्धाला धमकी दिली आणि ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडुन वेळोवेळी एकुण ४३ लाख ३ हजार ४९० रुपये खंडणीच्या स्वरुपात विविध बैंकाव्दारे स्विकारली.

READ ALSO

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

त्रास असह्य झाल्यानंतर पिडीत वृद्धाने शेवटी जळगाव सायबर पोलिसात संजय माथुर मोबाईल क्रमांक- ९३९५३३८४५६, ८८१७५०८६५७ आणि राहुल शर्मा याचा मोबाईल क्रमांक ६००२१२७६०४ असे बनावट नाव सांगणारे मोबाईल धारक व बैंक खाते धारकाविरुध्द तक्रार दिली. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. शिल्पा पाटील ह्या करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
Next Post

भुसावळात प्रेमी युगलाने लग्नाआधीच उचललं टोकाचं पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निवडणूक निकालापेक्षा शहराचा विकास व एकजूट महत्त्वाची” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 23, 2025

तंबाखूवरून झालेल्या वादात तरुणाचा दगडाने ठेचून खून

September 23, 2025

आता माझी सटकली तर, तू गेलीस समज, भवाने ; राखी सावंतचा कंगनाला इशारा

September 6, 2020

चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती जाहीर !

December 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group